• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नव्या जिल्हाधिकाऱ्याचे बॅक ऑफ इंडियाकडून स्वागत

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2020
in मुख्य बातमी
0
नव्या जिल्हाधिकाऱ्याचे बॅक ऑफ इंडियाकडून स्वागत
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, उद्योजक, महिला, तरूण यांच्या विकासासाठी बॅक ऑफ इंडियाकडून जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन बँक ऑफ इंडियाचे उपविभागिय व्यवस्थापक शैलेश चंद्र ओझा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. नव्याने आलेले सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे स्वागत यावेळी करण्यात आले. याप्रसंगी अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे उपस्थित होते.
              सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो ती ओळख पुसणे आवश्यक आहे म्हणून सोलापूर जिल्ह्याचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ज्या ज्या योजना राबविल्या जातील त्याला बॅक ऑफ इंडियाचे सहकार्य राहील. असेही शैलेश चंद्र ओझा यांनी सांगितले.  जिल्ह्याची अग्रणी बॅक म्हणून जिल्ह्याच्या विकासात मोलाचा वाटा उचलणार असल्याचे अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी सांगितले. शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यत पोहोचवण्यासाठी त्या यशस्वी करण्यासाठी बॅकांचा मोठा सहभाग आवश्यक असतो त्याप्रमाणे बॅक ऑफ इंडियाने जी सकारात्मकता दाखवली त्यावरून जिल्ह्यात विकासाची गंगा नक्कीच वाहणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. आगामी काळात जिल्ह्याचा आर्थिकस्तर उंचावलेला दिसेल असेही ते म्हणाले

Previous Post

पंढरपुरातील चौफाळा येथे हार, पुजेचे साहित्य विक्रेत्यांना बंदी

Next Post

सोलापूर महापालिकेचा विधान सल्लागार ५० हजाराची लाच घेताना अटक

Related Posts

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
Next Post
सोलापूर महापालिकेचा विधान सल्लागार ५० हजाराची लाच घेताना अटक

सोलापूर महापालिकेचा विधान सल्लागार ५० हजाराची लाच घेताना अटक

ताज्या बातम्या

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026