• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ. सुभाष देशमुख यांचा मोठा निर्णय ; लोकमंगल जैविक हॉस्पिटलमध्ये होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार

Yes News Marathi by Yes News Marathi
May 17, 2020
in मुख्य बातमी
0
आ. सुभाष देशमुख यांचा मोठा निर्णय ; लोकमंगल जैविक हॉस्पिटलमध्ये होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर (प्रतिनिधी) : शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोव्हीड रूग्णालयांची गरज भासणार आहे. प्रशासनाची हीच गरज ओळखत आ. सुभाष देशमुख यांनी एक चांगले पाऊल उचलत निलम नगर येथील लोकमंगल जैविक हॉस्पिटल हे कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी दिले आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी आ. देशमुख यांनी पालिका आयुक्त दिपक तावरे यांची भेट घेत कोरोना नियंत्रणासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर लागलीच आ. देशमुख यांनी हा मोठा निर्णय घेतला. सध्या या रूग्णालयात 40 रूग्णांना ऍडमिट करण्याची सोय आहे. येथे रूग्णांचे स्वॅब घेण्याची सोयही केली जाणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास रूग्णांना घरी पाठवण्यात येणार आहे. सध्या हॉस्पिटलचा एकच मजला वापरण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये असलेले इतर रूग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर संपूर्ण हॉस्पिट कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे. आ. देशमुख यांनी हा निर्णय पालिका आयुक्तांना कळवल्यांनतर रविवारी सकाळी पालिका आयुक्त तावरे आणि पालिकेेच्या आरोग्य पथकाने या रूग्णालयाची पहाणी केली. यावेळी आ. सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर आदींची उपस्थिती होती. या ठिकाणी जास्त करून सारीचे रूग्ण ठेवण्यात येतील, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.

प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य – आ. सुभाष देशमुख

कोरानाग्रस्तांच्या उपचारासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णालयांमध्ये जागा कमी पडत आहे. यावर उपाययोजना व्हावी यासाठी लोकमंगल जैविक हॉस्पिटल उपचारासाठी देण्याचा निर्णय आम्ही व हॉस्पिटल प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाला शक्य ती सर्व मदत करण्याचा माझा व लोकमंगल परिवाराचा प्रयत्न असल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

भामरागड येथील नक्षलवाद्यांच्या चकमकीत पंढरपूरच्या पोलीस उपनिरीक्षकासह तिघे शहीद

Next Post

चिंता वाढली, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पुढे

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
चिंता वाढली, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पुढे

चिंता वाढली, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पुढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026