• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सर्वाशी समन्वय ठेवून प्रामाणिकपणे काम करा-जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
December 19, 2025
in इतर घडामोडी
0
सर्वाशी समन्वय ठेवून प्रामाणिकपणे काम करा-जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद
0
SHARES
0
VIEWS

प्रशिक्षणार्थी क्लासवन अधिकारी यांना मोलाचा सल्ला

सोलापूर – शासकीस सेवेत काम करताना लोकांशी चांगले वर्तन ठेवा. सर्वाशी समन्वय साधून काम करा. लोकांच्या कामासाठी प्रामाणिक रहा. असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी केले. जिल्हा नियोजन मंडळ येथे पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी च्या अंतर्गत शासकीय सेवेत रूजू झालेले उप जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी, अतिरिक्त परिवहन अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी असे एकुण 31 अधिकारी यांनी आज जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालस व जिल्हा नियोजन मंडळास भेट देऊन कामकाज जाणून घेतले.

या प्रसंगी यशदाचे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, यशदा च्या समन्वयक रागिनी सावंत उपस्थित होते. या प्रसंगी यशदाचे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी “मी विकासयात्री” हे पुस्तक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना भेट दिले. शासकीय सेवेत काम करीत असताना जे अधिकारी लोकांप्रति आदर ठेऊन व कामाशी एकनिष्ठ काम करणारे अधिकारी यांना संधी दिली जात आहे. लोकांशी चांगले वर्तन ठेवा. जे आपण काम करीत आहोत. त्या कामांचा अभ्यास करा. वेळोवेळी शासना कडून निर्गमित होणारे शासन निर्णय बाबत अपडेट रहा. कामाविषयी सकारात्मक रहा. प्रत्येक काम करताना ९० टक्के त्यावर उपाय आहे. नियमात राहून प्रत्येक कामावर तोडगा काढता येतो. कामात मिळणारा आनंद, कुटूंब व स्वत:चे आरोग्य सांभाळले तर जीवन यशस्वी होईल.

नोकरीत जबाबदारी आहे. परंतू जबाबदारी निभावताना सर्वींशी समन्वय ठेवा. डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे मार्गदर्शन सातत्याने लाभल्याने आम्हा काम करताना प्रेरणा मिळते. असेही जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी बोलताना सांगितले.यशदाचे उप महासंचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कामाला प्राधान्य द्या. सचोटीने काम करा. लोकांच्या हिताची कामे करा. प्रामाणिक रहा अशा आवाहन केले. प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्सात प्रशासनाने राबविलेले विविध उपक्रमामुळे नवीन शिकायला मिळाले असल्याची प्रतिक्रिया दिली.

Previous Post

भावी नगरसेवकांनो, वाचा पोलीस आयुक्तांचा ‘हा’ आदेश…!

Next Post

गोंधळात -गोंधळ , आ. कल्याणशेट्टींचा राजीनामा.. पालकमंत्र्यांविरुद्ध वाढता रोष

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post

गोंधळात -गोंधळ , आ. कल्याणशेट्टींचा राजीनामा.. पालकमंत्र्यांविरुद्ध वाढता रोष

ताज्या बातम्या

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026