• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, April 25, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार? ५०० कोटींचा दावा ठोकणार : नाना पटोले

by Yes News Marathi
March 16, 2022
in मुख्य बातमी
0
रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार? ५०० कोटींचा दावा ठोकणार : नाना पटोले
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग प्रकरणी आक्रमक भूमिका घेतलीय. नाना पटोले यांचं अमजद खान या नावानं फोन टॅपिंग करण्यात आलं होतं. येत्या सोमवारी 500 कोटींचा दावा रश्मी शुक्ला, डीजी आणि नागपूर सीपी यांच्यावर ठोकणार आहे, असं नाना पटोले म्हणाले. येणाऱ्या काळात कुणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये, असं ते म्हणाले. नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार असून सूत्रधारांचा पर्दाफाश मविआ केल्याशिवाय राहणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

रश्मी शुक्लांच्या माध्यमातून फोन टॅपिंग
रश्मी शुक्लांच्या माध्यमातून फोन टॅपिंग करण्यात आलं. आता रश्मी शुक्ला, डीजी आणि नागपूर सीपी यांच्यावर 500 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं नाना पटोले म्हणाले.

Previous Post

जगातील सगळे शहाणे नेते शिवसेनेतचं आहेत, सुधीर मुनगंटीवारांचा टोला

Next Post

आमदारांच्या निधीत १ कोटींची वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढवला; अजित पवारांची घोषणा

Next Post
आमदारांच्या निधीत १ कोटींची वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढवला; अजित पवारांची घोषणा

आमदारांच्या निधीत १ कोटींची वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढवला; अजित पवारांची घोषणा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In