• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात स्वीकृत नगरसेवकासाठी भाजप राबवणार कोल्हापूर पॅटर्न ?.. अर्ज भरलेले गॅसवर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात स्वीकृत नगरसेवकासाठी भाजप राबवणार कोल्हापूर पॅटर्न ?.. अर्ज भरलेले गॅसवर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महानगरपालिकेच्या 10 इच्छुक नगरसेवकांसाठी आयुक्त कार्यालयाकडे तीन डझनहून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले. भाजप आणि एमआयएम यांनी अधिकृतपणे आपले उमेदवार कोण याची नावे जाहीर केली नाही. त्यामुळे ज्यांनी अर्ज भरले ते गॅसवर असून याचा फैसला 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभेतच होणार आहे. भाजपकडून शहराच्या रोहिणी तडवळकर, प्रभाकर जामगुंडे, जगदीश पाटील,शशी थोरात, अक्षय अंजीखाने,श्रीनिवास दायमा, सुधा अळीमोरे, वृषाली चालुक्य,केतन शहा, नागेश भोगडे, पांडुरंग दीड्डी, देवेंद्र भंडारे, साधना संगवे,आलोक खंडेलवाल , जवाहर जाजू,सुरज चव्हाण,महेश तापडिया, जयकृष्णा झंवर, श्रीकांत घाडगे,मल्लिनाथ येलटी, रुद्रेश बोरामणी, सचिन कुलकर्णी, जय साळुंखे,सोमनाथ केंगनाळकर, लक्ष्मीकांत दरग, परमेश्वर माळगे आदी सुमारे 30 जणांनी अर्ज भरले आहेत. एमआयएम कडून फिरदोस पटेल, नईम सालार, गाझी जहागीरदार यांनी अर्ज भरले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख,आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे ज्यांनी फोन करून काही जणांना उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटच्या क्षणी सांगितले. इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आता कोल्हापुरात ज्याप्रमाणे सव्वा -सव्वा वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक निवडले गेले त्याचप्रमाणे सर्वांना खुश करण्यासाठी सोलापूर महापालिकेत देखील भाजप कोल्हापूर पॅटर्न राबवणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोलापुरात पदयात्रेचे आयोजन

Next Post

शिवजन्मोत्सव साजरा सेवाभावाने – गोड वाटपातून मानवतेचा उत्सव

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
शिवजन्मोत्सव साजरा सेवाभावाने – गोड वाटपातून मानवतेचा उत्सव

शिवजन्मोत्सव साजरा सेवाभावाने – गोड वाटपातून मानवतेचा उत्सव

ताज्या बातम्या

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026