• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोण होणार झेडपीचा अध्यक्ष?, पालकमंत्र्यांची इकडे ताकद,तिकडे पराभव..!

Yes News Marathi by Yes News Marathi
February 10, 2026
in मुख्य बातमी
0
कोण होणार झेडपीचा अध्यक्ष?, पालकमंत्र्यांची इकडे ताकद,तिकडे पराभव..!
0
SHARES
4
VIEWS

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महापालिकेप्रमाणेच सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साप केला. सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची गाडी सुसाट वेगाने धावली मात्र त्यांचे होम ग्राउंड असलेल्या माण-खटाव या विधानसभा मतदारसंघात त्यांचे एक भाऊ, एक वहिनी पराभूत झाल्या. दुसऱ्या वहिनी सोनल शेखर गोरे या मात्र विजयी झाल्या. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे सोलापूर झेडपी मध्ये अवघे सात सदस्य होते. ते आता 38 झाले आहेत. शिवाय काँग्रेस आणि उद्धवशेनेला एक जागा देखील जिंकता आली नाही हे दुर्दैव. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. आणि प्रथमच जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्ष पद कोणत्या तालुक्याला मिळणार आणि ते कोणाला मिळणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असा भाजपचा निवडून आलेला झेडपी सदस्य अध्यक्ष होऊ शकतो. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नीचे ओबीसी सर्टिफिकेट असल्याचे कळते त्यामुळे झेडपी अध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव येऊ लागले आहे. शिवाय बीबी दारफळ गटातून इंद्रजीत पवार विजयी झाले असून त्यांच्याकडे देखील ओबीसी सर्टिफिकेट असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे झेडपीचा अध्यक्ष कोण होईल याची चर्चा आता रंगू लागली आहे

Previous Post

आमदार देवेंद्र कोठे प्रभागनिहाय राबविणार ‘प्रभाग चलो अभियान’ कार्यक्रम

Next Post

“कन्सर्व ऑइल अँड गॅस, गो ग्रीन’ टॅगलाइनसह सक्षम 2025-26 मोहिमेला सुरुवात”

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
Next Post
“कन्सर्व ऑइल अँड गॅस, गो ग्रीन’ टॅगलाइनसह सक्षम 2025-26 मोहिमेला सुरुवात”

“कन्सर्व ऑइल अँड गॅस, गो ग्रीन’ टॅगलाइनसह सक्षम 2025-26 मोहिमेला सुरुवात”

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026