• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धनंजय मुंडेंच्या झालेल्या बदनामीचा वाली कोण?; अजित पवार

Yes News Marathi by Yes News Marathi
January 22, 2021
in मुख्य बातमी
0
धनंजय मुंडेंच्या झालेल्या बदनामीचा वाली कोण?; अजित पवार
0
SHARES
1
VIEWS

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या. त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. पवारांच्या या वक्तव्यात विशेष अधोरेखित मुद्दा ठरला तो म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांचा.
सदर प्रकरणी धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुळातच आरोप करणाऱ्या महिलेनंच तक्रार मागे घेतल्यामुळं आता मुंडेंवर निशाणा साधणारे पेचात पडले आहेत. त्याचबाबत प्रतिक्रिया देत अजित पवार म्हणाले, ‘एखादी राजकीय व्यक्ती काम करते, या क्षेत्रात त्यांना प्रचंड काम करावं लागतं, कष्ट घ्यावे लागतात, पण असं जेवढं घडतं तेव्हा त्यांना एक क्षणात पायउतार व्हावं लागतं, याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे’. बहुजन समाजतून पुढे आलेला एक सहकारी, तो बदनाम होतो ही बाब त्यांनी अतिशय नाराजीच्या सूरात सर्वांसमक्ष मांडत काही प्रश्न विरोधकांना आणि मुंडेंवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाच उद्देशून विचारले.

…. याचा वाली कोण?
राजकीय क्षेत्रात कारकिर्द असणाऱ्या व्यक्तीबाबत जेव्हा असा एखादा गंभीर आरोप करण्यात येतो, तेव्हा त्याव्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो, विरोधकांत्या हाती हा मुद्दाच मिळतो, महिला संघटना त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यास सुरुवाता करतात, त्यांच्या राजीनाम्याची मागणीही होते. हे सर्व पाहता आता धनंजय मुंडेंबाबत कोणतीही माहिती न घेता ज्यांनी वक्तव्य केलं त्याला जबाबदार कोण, त्याला कोण उत्तर देणार, एक तरुण नेतृत्त्व म्हणून धनंजय मुंडे यांनी संधीचं सोनं केलं, त्यांनी कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंचा पराभव केला, ते त्यांचं काम करतच होते पण, मागील पाच ते सात दिवस त्यांचं कुटुंब आणि ते मानसिकदृष्ट्या खचले होते याला कोणी वाली आहे का? असे कैक प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले.

Previous Post

जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजना व नळ जोडणीचे काम येत्या मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सुचना – जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

Next Post

‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

'कोरोना'ची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन करावे - उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026