• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

24 किलोमीटर सायकलिंग करून सन 2024 चे स्वागत

Yes News Marathi by Yes News Marathi
January 1, 2024
in इतर घडामोडी
0
24 किलोमीटर सायकलिंग करून सन 2024 चे स्वागत
0
SHARES
0
VIEWS

सायकल लवर्स सोलापूर यांचा उपक्रम

जगभर 31 डिसेंबर आणि नवीन वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होत असताना सायकल लवर्स सोलापूर या सोलापुरातील सायकल प्रेमी ग्रुप कडून सोलापूर शहरांमधून 24 किलोमीटरची सायकल रॅली करून नवीन वर्षाची पहिली सकाळ वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. लोकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती व्हावी त्यासाठी सायकलिंगचा अधिकाधिक वापर करावा या उद्देशाने नवीन वर्षाचे स्वागत आरोग्यदायी व आनंददायी पद्धतीने करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

शारदा प्रतिष्ठान, संचलित सायकल लवर्स ,सोलापूर या ग्रुपकडून वर्षभर विविध सायकल राईड, निसर्ग भ्रमंती, तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळांना भेटी, चर्चासत्रे, सायकल बँक आदी  उपक्रम राबवले जातात. याशिवाय दरवर्षी "सी एल एस सोलापूर सायक्लोथोन" ही मोठी सायकलिंग स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून यंदा  28 जानेवारी 2024 रोजी रविवारी सकाळी सहा वाजता लक्ष्मी तरु गार्डन बाळे येथे या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सीएलएस चे समन्वयक डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी सांगितले.  सोलापूरतील सायकल प्रेमीनी यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सायकल लवर्स सोलापूर ग्रुप कडून करण्यात आले आहे.

“नवीन वर्षात आपण नवीन संकल्प करत असतो. सध्याच्या युगामध्ये कामाच्या तणावातून थोडा वेळ काढून स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 24 किलोमीटर सायकलिंग करून 2024 चे हेल्दी स्वागत केले आहे. “
डॉक्टर रूपाली जोशी नेत्ररोगतज्ञ ,महिला समन्वयक,सी एल एस सोलापूर.

Previous Post

अभिनव प्राथमिक विद्यामंदिर, बार्शी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

Next Post

रजनीश सेठ यांनी स्विकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष पदाचा कार्यभार

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
रजनीश सेठ यांनी स्विकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष पदाचा कार्यभार

रजनीश सेठ यांनी स्विकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष पदाचा कार्यभार

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026