• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अभिनव प्राथमिक विद्यामंदिर, बार्शी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

Yes News Marathi by Yes News Marathi
January 1, 2024
in इतर घडामोडी
0
अभिनव प्राथमिक विद्यामंदिर, बार्शी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !
0
SHARES
2
VIEWS

बार्शी – यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव प्राथमिक विद्यामंदिर, बार्शी शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन दि -३०/१२/२०२३ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहाने संपन्न झाले.

या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे मा. अरुण दादा बारबोले, नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मा. अनिल बनसोडे साहेब,पालक प्रतिनिधी त्रिशूल लटके , सलमान शेख, आशा डाके यांचे हस्ते आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले , संस्थेचे संस्थापक कै. आण्णाजी बारबोले आणि रंगदेवता श्री नटराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक मोहन लोहार, सोजर इंग्लिश स्कूल माध्यमिकचे मुख्याध्यापक संदीप पोळ, सोजर इंग्लिश स्कूल प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका रिटा नेटके आदी मान्यवर उपस्थित होते.

या वार्षिक स्नेहसंमेलनात बालवाडी ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, जोगवा, रिमिक्स लावणी , बडबड गीत , लोकगीत, फनी डान्स या सारखे विविध नृत्य प्रकार सादर केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर अतिथी यांचे शाल, बुके देऊन स्वागत करणेत आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी आरोही पंढरे ( पहिली ), मारिया बागवान ( दुसरी ), शोएब शेख ( तिसरी ), स्वराली पवार ( चौथी ), कु शोएब शेख ( पाचवी ), ओंकार मिरगणे ( सहावी ), वर्तिका तावडे ( सातवी*) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिवा मा. कल्पनाताई बारबोले याही उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार शाळेच्या शिक्षिका सोनवतीकर यांनी केला.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका माधुरी सोनवतीकर व आधार भालेराव यांनी केले. तर आभार प्रदर्शन अनंत लंकेश्वर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले.

Tags: Abhinav Primary VidyamandirAnnual ReunionBarshi School
Previous Post

माजी आमदार रविकांत पाटील, सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवारांची भेट

Next Post

24 किलोमीटर सायकलिंग करून सन 2024 चे स्वागत

Related Posts

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
इतर घडामोडी

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
Next Post
24 किलोमीटर सायकलिंग करून सन 2024 चे स्वागत

24 किलोमीटर सायकलिंग करून सन 2024 चे स्वागत

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

October 8, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

October 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026