• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संचार बंदीच्या अफवांना ऊत …..

Yes News Marathi by Yes News Marathi
February 22, 2021
in मुख्य बातमी
0
संचार बंदीच्या अफवांना ऊत …..
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । राज्यातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने आणि काही शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याने आता सोलापूर शहर आणि जिल्ह्यात देखील संचारबंदी लागू झाल्याची अफवा वेगाने पसरत आहे. परंतु अद्याप तरी सोलापूर शहर व परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली नाही. आगामी आठ दिवसात जर जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले , त्याचप्रमाणे मास्कचा वापर केला व सातत्याने हात धुतले व स्वच्छता यासाठी सर्व नियमांचे पालन केले तर कोरोना चा प्रादुर्भाव वाढणार नाही. त्याचप्रमाणे संचारबंदीचे संकट टळू शकते, असे प्रशासनाने वारंवार स्पष्ट केले आहे.

मास्क न वापरणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई करत पोलिसांनी दोन हजार रुपयांपर्यंत दंड करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना अनेक वाहन चालक मास्क तोंड व नाकावर न ठेवता हनुवटीवर ठेवत असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांना पोलिस प्रशासनातर्फे घरी बसण्याचा सल्ला देण्यात येत आहे.सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण गेल्या आठवड्यात वाढताना दिसताहेत तालुक्याची ठिकाणे व ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

Previous Post

पुद्दुचेरीत काँग्रेसचं सरकार कोसळलं

Next Post

तरुणांनी संकल्प करून नवा भारत निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
तरुणांनी संकल्प करून नवा भारत निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

तरुणांनी संकल्प करून नवा भारत निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ताज्या बातम्या

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

July 8, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026