• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकसभेला ४ जागा घेऊन कमीपणा घेतला, आता विधानसभेला भरपाई करु : प्रफुल्ल पटेल

Yes News Marathi by Yes News Marathi
May 8, 2024
in इतर घडामोडी
0
लोकसभेला ४ जागा घेऊन कमीपणा घेतला, आता विधानसभेला भरपाई करु : प्रफुल्ल पटेल
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यादांच भारतीय जनता पक्षासोबत जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ 4 जागा आल्या. यामध्येही दोन उमेदवार आयात करावे लागले. तर बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. दरम्यान, लोकसभेला राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा आल्या आहेत, यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, लोकसभा निवडणुकीचा सारासार विचार करुन आम्ही कमी जागा घेतल्या आहेत. आम्ही जास्त जागांची मागणी केली होती, पण तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप करताना अडचणी येतात. हे विचारात घेऊन आम्ही कमी जागांवर समाधान मानले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चार जागांवर उमेदवार दिले आहेत. महादेव जानकरांची जागा आम्ही तिन्ही पक्षांचा विचार करुन सोडली, असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

विधानसभेबाबत काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा आल्या. पण आता विधानसभेच्या जागावाटपात अधिकच्या जागा पदरात पाडून त्याची भरपाई करु, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रास मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.

Previous Post

बारामतीचं मतदान 5 टक्क्यांनी घटलं, सुप्रिया कि सुनेत्रा कोण बाजी मारणार?

Next Post

वारकरी संप्रदायाच्या प्रसारासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मृदंग तपस्या उत्साहात

Related Posts

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!
इतर घडामोडी

देशसेवेचे २४ वर्षांचे व्रत पूर्ण करून मायभूमीत परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा पंढरपुरात गौरव!

September 24, 2026
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट
इतर घडामोडी

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
Next Post
वारकरी संप्रदायाच्या प्रसारासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मृदंग तपस्या उत्साहात

वारकरी संप्रदायाच्या प्रसारासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मृदंग तपस्या उत्साहात

ताज्या बातम्या

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026