• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन होणार प्रकाशन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 20, 2021
in मुख्य बातमी
0
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन होणार प्रकाशन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस लिखित व थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर प्रकाशित “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाच्या प्रकाशनाचा व विकिमिडिया प्रकल्पाच्या मुक्त ज्ञानस्त्रोताव्दारे वाचकार्पण करण्याचा सोहळा परिसर शास्त्रज्ञ पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांच्या हस्ते रविवार दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी सकाळी11 वाजता ऑनलाईन स्वरुपात होणार आहे.

मराठी भाषा पंधरवडयाच्या अनुषंगाने विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्या वतीने या प्रकाशन व वाचकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलांचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी दिली. सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभणार आहे. झूम ऍपव्दारे हा प्रकाशन व वाचकार्पण सोहळा होणार असून त्यात महाराष्ट्रातील विदयार्थी, अध्यापक , अर्थशास्त्राचे अभ्यासक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.
यासंदर्भात या ग्रंथाच्या लेखिका आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले की , हा ग्रंथ तीन भागात विभागलेला आहे. यात जागतिक समस्या, तत्कालीन भारतीय स्थिती तसेच महाराष्ट्र आणि विदर्भातील स्थिती यावर आधारलेले सोळा लेख यात आहेत. यात प्रामुख्याने आर्थिक समस्यांचा अभ्यास मांडलेला असून या ग्रंथास प्रख्यात लेखक व अर्थतज्ञ अच्युत गोडबोले यांची प्रस्तावना लाभली आहे. पद्मभूषण माधवराव गाडगीळ यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे व विकिमिडिया मुक्त ज्ञानस्त्रोतात याचे वाचकार्पण होत आहे याचा मला आनंद वाटतो.
सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी सांगितले की विकिमिडिया प्रकल्पाच्या अंतर्गंत विकिपेडिया , विकिस्त्रोत असे अनेक प्रकल्प चालतात. मराठी भाषेतील लेखकांनी आपले ग्रंथ विकिस्त्रोत या मुक्त ज्ञानस्त्रोतावर उपलब्ध करुन दयावेत व मराठी भाषेच्या समृध्दीला हातभार लावावी अशी मोहीम आम्ही विकीमिडिया प्रकल्पांतर्गत हाती घेतली आहे. मराठी भाषा पंधरवडयात आमच्या या मोहिमेला प्रतिसाद देऊन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस त्यांचा नवाकोरा ग्रंथ ऑनलाईन स्वरुपात प्रकाशित करुन, त्याचक्षणी विकिमेडिया मुक्त ज्ञानस्त्रोतात वाचकार्पण करीत आहेत हा चांगला आदर्श आहे. असा वाचकार्पण सोहळा महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याने त्याला विशेष महत्व आहे आणि हा ग्रंथ विकिमिडिया ज्ञानस्त्रोतात लोकार्पण होऊन सर्वांसाठी खुला होत आहे याचा मला आनंद वाटतो.
संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक व सर्व वाचकांना उपयुक्त असा हा ग्रंथ असून तो ई-बुक स्वरुपात विकिमिडिया प्रकल्पात विकिस्रोतव्दारे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सामाजिकशास्त्रे संकुलांचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी केले आहे.

Previous Post

एमफील, पीएच. डी.च्या कोर्सवर्क परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

Next Post

­­­मारापूर परिसर सतर्क भाग घोषित जिल्हाधिकारी शंभरकर यांची घोषणा

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
­­­मारापूर परिसर सतर्क भाग घोषित जिल्हाधिकारी शंभरकर यांची घोषणा

­­­मारापूर परिसर सतर्क भाग घोषित जिल्हाधिकारी शंभरकर यांची घोषणा

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026