• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एमफील, पीएच. डी.च्या कोर्सवर्क परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
January 20, 2021
in इतर घडामोडी
0
एमफील, पीएच. डी.च्या कोर्सवर्क परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.20- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2019 -20 मधील एमफिल, पीएच. डीच्या कोर्स वर्क परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शहा यांनी दिली.

एमफिल, पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन एक वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच कोर्स वर्कसाठी परीक्षा अर्ज भरता येणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये या परीक्षा होणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाच्या su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून अर्ज घेऊन तो पूर्णपणे भरून त्यावर आपल्या मार्गदर्शक आणि संबंधित संशोधन केंद्राच्या व महाविद्यालयातील प्राचार्यांच्या स्वाक्षरीसह व शिक्क्यासह विहित शुल्क भरुन विद्यापीठाकडे जमा करणे आवश्यक आहे.

18 जानेवारी 2021 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली असून 31 जानेवारीपर्यंत विनाविलंब शुल्क भरून अर्ज जमा करता येणार आहे. विलंब शुल्कासह 18 फेब्रुवारी 2021 तर अतिविलंब शुल्कासहित 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

सोलापुरतील पहिले गुजराती अल्बम डी जे गरबा लाँच

Next Post

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन होणार प्रकाशन

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन होणार प्रकाशन

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या “अर्थाच्या अवती-भवती’’ या ग्रंथाचे ऑनलाईन होणार प्रकाशन

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026