• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

15 व्या वर्धापन दिनानिमित्त सोनी महाविद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2021
in इतर घडामोडी
0
15 व्या वर्धापन दिनानिमित्त सोनी महाविद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: गुरुवार दि. २९ जुलै २०२१ रोजी सैफुल येथील देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयात महाविद्यालयाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पोस्टर डिझाईन स्पर्धा व पीपीटी प्रेझेंटेशन इत्यादीचे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धा “Safe Blood, Saves lives” या विषयावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. तसेच महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या संस्था प्रतिनिधी श्रीमती नंदाजी करवा, सदस्या सौ. उमाजी बलदवा व सदस्या सौ. मेघनाजी भैय्या या उपस्थित होत्या. रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. श्रीमती नंदाजी करवा म्हणाल्या रक्तदानाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने एखाद्यास जीवनदान देऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी स्वेच्छेने पुढाकार घेऊन ही सामाजिक बांधिलिकी जोपासली पाहिजे. समाजातील स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्वतःचे आरोग्य उत्तम राखून व विविध सामाजिक तसेच राष्ट्रीय मूल्यांची जोपासना करून संपूर्ण देशाला सशक्त बनविण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांची आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
रक्तदान शिबिर: या रक्तदान शिबिरामध्ये सोलापूर शहरातील व विजापूर रोड परिसरातील नागरिक, कॉलेजचे शिक्षकवर्ग, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक, आजी-माजी विद्यार्थी अशा एकूण ३७ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला.
विविध स्पर्धाचे निकाल खालीलप्रमाणे आहेत
रांगोळी स्पर्धा: रांगोळी स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यामधून
प्रथम क्रमांक: कु. वैष्णवी टाकळीकर व कु. साक्षी उपासे – बी.एससी.(ईसीएस)-II,
द्वितीय क्रमांक: कु. वैष्णवी बिराजदार – बारावी सायन्स,
तृतीय क्रमांक: कु. नम्रता जाधव व कु. रेवती मुटाळे -बी.एससी.(ईसीएस)-III यांना देण्यात आले.

मेहंदी स्पर्धा: मेहंदी स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यामधून
प्रथम क्रमांक: कु. श्रावणी कोरे – बारावी सायन्स
द्वितीय क्रमांक: कु. मुस्कान इनामदार – बी.एससी.(ईसीएस)-II
तृतीय क्रमांक: कु. साक्षी उपासे -बी.एससी.(ईसीएस)-II यांना देण्यात आले.

पोस्टर डिझाईन स्पर्धा: पोस्टर डिझाईन स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यामधून
प्रथम क्रमांक: कु. नम्रता जाधव – बी.एससी.(ईसीएस)-III
द्वितीय क्रमांक: कु. तनिष्का उपाध्ये – बारावी कॉमर्स
तृतीय क्रमांक: चि. योगीराज सिद्धे- बी.सी.ए.-II यांना देण्यात आले.

पीपीटी प्रेझेन्टेशन स्पर्धा: पीपीटी प्रेझेन्टेशन स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यामधून
प्रथम क्रमांक: चि. योगीराज सिद्धे- बी.सी.ए.-II
द्वितीय क्रमांक: कु. जान्हवी हिंधुडगी- बारावी कॉमर्स
तृतीय क्रमांक: कु. युसरा शेख -बी.एससी.(ईसीएस)-III यांना देण्यात आले.

या विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वासंती अय्यर, संस्था प्रतिनिधी श्रीमती नंदाजी करवा, सदस्या सौ. उमाजी बलदवा व सदस्या सौ. मेघनाजी भैय्या यांनी पाहिले व सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत सोमाणी, सचिव श्री. आनंदजी भंडारी, सहसचिव श्री. मधुसुदनजी करवा, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वासंती अय्यर व उपप्राचार्या प्रा. हरदीप बोमरा, कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा. नवनाथ भंडारे, प्रा. अरविंद बगले यांनी सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले व मार्गदर्शन केले.
तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले. या विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पाडल्या.

Previous Post

उघड्या डीपीच्या विजेचा शॉक लागून बालिकेचा मृत्यू

Next Post

महापालिकेच्या मालकीच्या 43 एकर जागेवर 20 हजार झाडे लावणार

Related Posts

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
Next Post
महापालिकेच्या मालकीच्या 43 एकर जागेवर 20 हजार झाडे लावणार

महापालिकेच्या मालकीच्या 43 एकर जागेवर 20 हजार झाडे लावणार

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026
आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026