• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निमा सोलापूर शाखेकडून १२ व १३ एप्रिल रोजी विविध उपक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
April 9, 2026
in इतर घडामोडी
0
निमा सोलापूर शाखेकडून १२ व १३ एप्रिल रोजी विविध उपक्रम
0
SHARES
0
VIEWS

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, अर्थात “निमा” या इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्या संघटनेचा 78 वा स्थापना दिवस दिनांक 13 एप्रिल रोजी असून यंदा निमा सोलापूर शाखेकडून विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण यासोबत वैद्यकीय क्षेत्रात व संघटनेमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा निमाकडून विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती निमा पदाधिकारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सोलापुरातील इंटिग्रेटेड डॉक्टरांच्या हक्कासंबधी व प्रश्नांबाबत निमा सोलापूर शाखेकडून विविध स्तरावरून प्रयत्न केले जात असतात. त्याचसोबत इतर सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम व प्रबोधनपर व्याख्याने ही आयोजित केली जातात. यामुळे निमा सोलापूर शाखेला नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये “बेस्ट ब्रांच अवॉर्ड” सह विविध पारितोषके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

निमा स्थापना दिनाच्या औचित्यावर रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर सायंकाळी 6 वाजता वैद्यकीय क्षेत्रात व संघटनेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मान्यवर डॉक्टराना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल आणि प्रसिद्ध उद्योजिका डॉ. सुहासिनी यतिन शहा या उपस्थित राहणार आहेत.

दिनांक 13 एप्रिल रोजी उळे तालुका दक्षिण सोलापूर येथे आरोग्य मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच विडी घरकुल परिसरातील गरजू रुग्णांसाठी डॉ. जिड्डीमनी यांच्या कमल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन निमा सोलापूचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमनी यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेसाठी निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ.साहेबराव गायकवाड, डॉ.रविराज गायकवाड, डॉ. सुभाष भांगे, डॉ. नितीन बलदवा डॉ.नागनाथ जिड्डीमनी, डॉ. अभिजीत पुजारी, डॉ.प्रवीण ननवरे, डॉ. श्रुती मराठे, डॉ पल्लवी भांगे , डॉ अश्विनी देगांवकर, डॉ. राजश्री मठ, डॉ.वाले, डॉ. योगेश उडगीकर, डॉ. उत्कर्ष वैद्य इ. डॉक्टर्स उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त डॉक्टर्स

  1. धन्वंतरी पुरस्कार
    डॉ. विजय आरकाल. (ऍलोपॅथी)
    वैद्य राघवेंद्र नादरगी,(आयुर्वेद )
  2. निमारत्न पुरस्कार डॉ. धनंजय कुलकर्णी.
  3. . डॉ.अनिल पत्की स्मृती विशेष पुरस्कार :डॉ. माधव गुंडेटी.
  4. निमा सुपरस्टार पुरस्कार डॉ. अमोल माळगे डॉ.अश्विनी देगांवकर,
  5. निमा शायनिंग स्टार पुरस्कार -डॉ. सचिन बोंगरगे डॉ.वैजनाथ स्वामी,
  6. निमा रायझिंग स्टार पुरस्कार -डॉ. सुनील खट्टे आणि डॉ.आदिल मुल्ला,
  7. निमा सोलापूर विशेष गौरव पुरस्कार – डॉ.राजलक्ष्मी गायकवाड ,डॉ. मंजिरी कुलकर्णी आणि डॉ. विलास सरवदे,
Previous Post

सोलापुरात 2 कोटी खर्चून बांधलेल्या टॉयलेट मधील AC सुरू होण्यापूर्वीच गायब…!

Next Post

मौजे कोंडी, बीबी दारफळ येथे अवैध गौण खनिज कार्यवाहीत 6 हायवा व 1 पोकलँड जप्त

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
मौजे कोंडी, बीबी दारफळ येथे अवैध गौण खनिज कार्यवाहीत 6 हायवा व 1 पोकलँड जप्त

मौजे कोंडी, बीबी दारफळ येथे अवैध गौण खनिज कार्यवाहीत 6 हायवा व 1 पोकलँड जप्त

ताज्या बातम्या

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026