• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात 2 कोटी खर्चून बांधलेल्या टॉयलेट मधील AC सुरू होण्यापूर्वीच गायब…!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 9, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात 2 कोटी खर्चून बांधलेल्या टॉयलेट मधील AC सुरू होण्यापूर्वीच गायब…!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महापालिकेने केंद्र शासनाच्या आकांक्षी टॉयलेट योजनेतून एसटी स्टँड जवळील क्रोमा सेंटर, जुळे सोलापुरातील पाणी टाकी, अश्विनी हॉस्पिटल जवळील नाना नानी पार्क आणि पूर्व विभाग वाचनालय या ठिकाणी प्रत्येकी 50 लाख खर्चून एसी टॉयलेट उभारले आहेत. दोन कोटी रुपयांची ही एसी टॉयलेट उभारून तीन वर्षांचा कालावधी उलटला. अद्याप ती बंद अवस्थेतच आहेत. याची पाहणी बुधवारी स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते यांच्यासह काही नगरसेविकांनी केली. विशेष म्हणजे नाना नानी पार्क मध्ये उभारलेल्या एसी टॉयलेट मधील एसी गायब झाल्याची यावेळी निदर्शनास आले. यावरूनच महापालिकेचा कारभार किती भोंगळ आहे आणि प्रशासनातील अधिकारी एकमेकांना भ्रष्टाचार करून कसे सपोर्ट करतात हे दिसून आले आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी कितीही ओरड केली तरीही वर्षानुवर्ष त्याच टेबलवर असलेले खाते प्रमुख आणि अधिकारी या पदाधिकाऱ्यांना दाद लागू देत नाहीत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी कितीही ओरडले तरीही नव्या पदाधिकाऱ्यांकडून शहर हिताची कामे होणे खूप अवघड आहे.

Previous Post

जुनी लक्ष्मी चाळ येथे ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ

Next Post

निमा सोलापूर शाखेकडून १२ व १३ एप्रिल रोजी विविध उपक्रम

Related Posts

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी
इतर घडामोडी

पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश्य वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

May 16, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
Next Post
निमा सोलापूर शाखेकडून १२ व १३ एप्रिल रोजी विविध उपक्रम

निमा सोलापूर शाखेकडून १२ व १३ एप्रिल रोजी विविध उपक्रम

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सवाची सांगता’ २५ ते ३१ मेदरम्यान भरगच्च कार्यक्रम!

May 24, 2026
TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!

TOP 25 – सिद्धेश्वर तलावात पुन्हा हजारो मासे तडफडू लागले…दुर्दैव सोलापूरकरांचे…!

May 24, 2026
विधान परिषदेसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत फिक्स…!

विधान परिषदेसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत फिक्स…!

May 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026