• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अदानी प्रकरणावरुन संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहातील कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2023
in मुख्य बातमी
0
अदानी प्रकरणावरुन संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहातील कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब
0
SHARES
0
VIEWS

अदानींच्या मुद्द्यावरून आजही संसदेत रणकंदन माजले. अदानींच्या मुद्द्यावरून राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी केली
नवी दिल्ली :
अदानींच्या मुद्द्यावरुन सर्व विरोधकांनी संसदेत स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी केली आहे. सध्या अर्थसंकल्प आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल त्यानंतर अदानींबाबत चर्चेसाठी वेगळा वेळ दिला जाईल असे लोकसभा अध्यक्षांनी म्हटल्यानंतर विरोधकांकडून सदनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. गदारोळानंतर दोन्ही सभागृहातील कामकाज तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
अदानींच्या मुद्द्यावरुन आजही संसदेत रणकंदन माजले. अदानींच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी केली. सदनातील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत सकाळी विरोधकांची बैठक देखील झाली. या बैठकीत 16 पक्षाचे नेते सहभागी झाले होते. खर्गे यांच्या कक्षात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत कॉंग्रेस, डीएमके, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, भारत राष्ट्र समिती, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, सीपीआय (एम), सीपीआय, एनसीपी, नॅशनल कॉन्फरन्स, इंडियन यूनिअन मुस्लिम लीग, केसी (जोस मणी), केसी (थॉमस) आणि आरएसपी हे पक्ष सहभागी झाले होते.
गुरूवारी हिंडनबर्ग रिसर्चनंतर संसदेत अदानीच्या मुद्द्यावर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ झाला. दरम्यान 6 फेब्रुवारीला देशातील सर्व जिल्ह्यात एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर कॉंग्रेस निदर्शने करणार आहेत.
अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ सबस्क्राईब करण्याकरता आला त्याचवेळी हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात 106 पानी अहवाल सादर केला आणि त्याचा फटका अदानी समुहाला बसला. यासंदर्भात अदानी समुहाने उत्तर देत हिंडनबर्ग रिसर्चवर कारवाई करणार असल्याचा खुलासा देखील केला. मात्र भारतीय शेअर बाजारातील अदानी समुहातील कंपन्यांच्या समभागात पडझड सुरुच राहिली आहे.
अदानींचं किती झालं नुकसान?
हिंडनबर्गच्या अहवालामुळे गेल्या 6 दिवसातच अदानी समुहातील 8.3 लाख कोटींची गंगाजळी कमी केली आहे
अदानी समुहातील सर्व 10 कंपन्यांचे बाजार भांडवल आतापर्यंत 43 टक्के घटले आहे
सहा दिवसांआधी श्रीमंतांच्या यादीत असलेले अदानी 22 व्या स्थानी पोहोचलेत
सोबतच जागतिक बॅंकर्स क्रेडिट सुइस आणि सिटी ग्रुपने कर्जासाठी तारण म्हणून अदानी बाँड स्वीकारणे बंद केले आहे
हिंडनबर्गचा रिपोर्ट काय होता?
अदानी समूह आपल्या शेअर्सचे भाव स्वत: वाढवतो असा आरोप आहे
गौतम अदानी यांच्या संपत्तीत मागील तीन वर्षात अनेक पटीने वाढ
अदानी समुहाच्या 7 लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सचे भाव सरासरी 819 टक्क्यांनी वाढले आहेत
येत्या काळात अदानी समुहाच्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव 85 टक्के पडू शकतात
अदानी समुहातील कंपन्यांवर कर्ज अधिक आहे आणि अधिक शेअर्स गहाण ठेवले आहेत

Previous Post

पूजा हेगडेने तिची फॅशनेबल छायाचित्रे पोस्ट करून ऑनलाइन खळबळ उडवून दिली आहे

Next Post

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला आहे सर्वात सुंदर इथेनिक साडी लुक!

Related Posts

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मुख्य बातमी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026
Next Post
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला आहे सर्वात सुंदर इथेनिक साडी लुक!

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला आहे सर्वात सुंदर इथेनिक साडी लुक!

ताज्या बातम्या

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026