• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
December 21, 2020
in मुख्य बातमी
0
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर : येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगिरथ भालके यांची आज  बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे कारखान्याचे अध्यक्षपद  रिक्त होते. रिक्त अध्यक्षपदासाठी आज सहाय्यक निबंधक एम एस तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठी भगिरथ भालके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्यण अधिकारी एस.एस.तांदळे यांनी जाहीर केले.कारखान्याच्या एकूण २१ पैकी ३ संचालकांचे निधन झाले आहे.

आज बैठकीला उपस्थित असलेल्या १८ संचालकानी भगिरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली. दरम्यान कारखान्याचे संचालक व कै. औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. परंतु संचालकांमध्ये झालेल्या बैठकीत भगिरथ भालकेंच्या नावावर एकमत झाले.भगिरथ भालके हे गेल्या दहा वर्षांपासून संचालक मंडळात काम करत आहेत. त्यापूर्वी आमदार भालके हे २००२ पासून कारखान्याचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे सलग १८ वर्षे कारखान्याचे अध्यक्ष पद होते. अलीकडेच आमदार भारत भालके यांचे निधन झाले. त्यानंतर विठ्ठल चे अध्यक्ष पद कोणाकडे जाणार या विषयी विठ्ठल परिवाराचे लक्ष लागले होते. पाच सहा दिवसापूर्वी शरद पवार भालके यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सरकोली येथे आले होते. त्यावेळी पवारांनी भगरिथ  भालके यांना संधी देण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत सर्वच संचालकांनी भगिरथ भालके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची बिनविरोध निवड केली. निवडी नंतर विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे यांनी भगिरथ भालके यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भालके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

हा तर अयोध्येच्या राजाचा आणि हिंदुत्वाचा अपमान – संजय राऊत

Next Post

ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याची या काव्यसंग्रहातून मानवी मूल्यांचे जतन

Related Posts

महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
Next Post
ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याची या काव्यसंग्रहातून मानवी मूल्यांचे जतन

ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याची या काव्यसंग्रहातून मानवी मूल्यांचे जतन

ताज्या बातम्या

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026