• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बेरोजगार युवकांनी स्वावलंबी होण्याची गरज – पोलिस आयुक्त हरीश बैजल

Yes News Marathi by Yes News Marathi
April 3, 2022
in इतर घडामोडी
0
बेरोजगार युवकांनी स्वावलंबी होण्याची गरज – पोलिस आयुक्त हरीश बैजल
0
SHARES
1
VIEWS
  सारथी युथ फौंडेशनच्यावतीने बेरोजगार युवकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते तसेच कामगार वर्गातील युवकांना मोफत शिलाई प्रशिक्षण सारथी कौशल्य विकास केंद्रा अंतर्गत दिले जाते. वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या युवकांना वाहन चालविणे परवाना वितरण व सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र अंतर्गत महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशवी उत्पादनाचे उद्घाटन सोलापूरचे पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते करण्यात आले.

  यावेळी बोलताना हरीश बैजल म्हणाले, ‘हातामध्ये बळ आहे पण त्या हाताला काम नाही मिळालं तर हे हात व्यसनाकडे अथवा गुन्हेगारीकडे वळतात. सध्याच्या काळात युवकांनी रोजगार उपलब्ध होऊ शकणार्‍या क्षेत्रामध्ये प्रशिक्षणे घेऊन स्वत:मधील कौशल्यांचा विकास करावा. यासाठी सारथी सारख्या संस्थांची मदत आपण घेऊ शकता. शिकलेल्या गोष्टी स्वत: पुरत्या मर्यादित न ठेवता त्याचा इतरांसाठीही उपयोग करावा.’

  सुरवातीला सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन कामगार वसाहतीत चालणार्‍या प्रशिक्षण कार्याचे हरीश बैजल यांनी कौतुक केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीनी तयार केलेल्या उत्पादनाची पाहणी केली. याच प्रशिक्षण केंद्रामध्ये तयार करण्यात आलेल्या कापडी बटवा पिशवी उत्पादनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यापुढे सदर कापडी बटवा पिशवी सामाजिक शुल्काच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध करन्यात आली आहे. वात्सल्य ट्रस्ट मुंबई आणि सारथी युथ फौंडेशनच्या अंतर्गत मारुती सुझुकी ड्रायव्हिग स्कूलमध्ये चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीणा वाहन चालविणे परवाना आणि प्रमाणपत्राचे वितरण पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते करण्यात आले.       

  कार्यक्रमास चव्हाण उद्योग समूहाचे संचालक शिवप्रकाश चव्हाण आणि घनश्याम चव्हाण साकव फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, सारथी युथ फौंडेशनचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर घोडके, तीर्थक्षेत्र पर्यटन सुविधा केंद्राचे संचालक स्वप्नील काळे, रिटायर्ड मेजर इरन्ना धनशेट्टी, मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूलचे सहाय्यक व्यवस्थापक शिवशंकर ढंगे व त्यांची प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चनबसप्पा कांबळे, विठ्ठल चाबूकस्वार, तुकाराम चाबूकस्वार, हनुमंत सलगर, योगेश सोनवणे, रत्नशील खंडागळे, अश्विनी दलभंजन, भाग्यश्री चाबूकस्वार, रेणुका सुरवसे, पौर्णिमा यादव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल बिराजदार व आभारप्रदर्शन अॅड. जावेद नगारे यांनी केले.
Previous Post

अरण प्राथमिक शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी दिले भारद्वाज पक्षाला जीवदान

Next Post

अक्कलकोट मध्ये ५५ हजार स्वामी भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Related Posts

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
Next Post
अक्कलकोट मध्ये ५५ हजार स्वामी भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

अक्कलकोट मध्ये ५५ हजार स्वामी भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

ताज्या बातम्या

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026