• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अरण प्राथमिक शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी दिले भारद्वाज पक्षाला जीवदान

Yes News Marathi by Yes News Marathi
April 2, 2022
in मुख्य बातमी
0
अरण प्राथमिक शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी दिले भारद्वाज पक्षाला जीवदान
0
SHARES
0
VIEWS

महामार्गावरील अपघातग्रस्त पक्षाला वाचवण्यात सुरवसे बहिण-भावाला आले यश

सोलापूर – पुणे महामार्गावरील मोडनिंब येथील सोलंकरवाडी पाटी नजीक महामार्गाच्या मध्यभागी तडफडत असलेल्या अपघातग्रस्त भारद्वाज पक्षाला दोन विद्यार्थ्यांमुळे जीवदान मिळाले. ही घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. अरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा प्रयत्नामुळे या पक्षाचा जीव वाचला. या विशेष कामगिरीबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अर्णव प्रकाश सुरवसे आणि इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेल्या अपूर्वा परमेश्वर सुरवसे हे बहिण- भाऊ सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास शाळेला निघाले होते. महामार्गावरून जात असताना महामार्गाच्या मध्यभागी तडपडत असलेल्या अपघात ग्रस्त भारद्वाज पक्षाकडे अर्णव चे लक्ष गेले.

अर्णव आणि अपूर्वा या दोन विद्यार्थ्यांनी या पक्षाला घरी नेले आणि त्यास पाणी पाजले. वाहनाच्या धडकेने हा पक्षी बेशुद्ध पडला होता. ही घटना घडल्यानंतर अनेक वाहने या पक्षाला जवळून गेली मध्यभागी हा पक्षी पडल्याने तो काही काळ तडफडत राहिला. अजून काही वेळ गेली असती तर हा पक्षी नक्कीच इतर वाहने अंगावरून गेल्याने मरण पावला असता. सध्या ऊन वाढत असल्याने पक्षी सुद्धा मानव वसाहतीमध्ये वावरत आहेत. जिल्ह्यात तापमान वाढत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन्य प्राणी व पक्षी पाण्याच्या आणि निवाऱ्याच्या शोधात असतात. पाण्याच्या शोधात असणाऱ्या या पक्षाला महामार्ग ओलांडत असताना वाहनाची धडक बसल्याने ही घटना घडली असण्याची शक्यता आहे. विशेष कामगिरीबद्दल वर्गशिक्षिका सविता बलभीम गोरे यांनी या विद्यार्थ्यांचे खास अभिनंदन केले

Previous Post

जिल्हा परिषदेच्या 60 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार : बच्चू कडू

Next Post

बेरोजगार युवकांनी स्वावलंबी होण्याची गरज – पोलिस आयुक्त हरीश बैजल

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
बेरोजगार युवकांनी स्वावलंबी होण्याची गरज – पोलिस आयुक्त हरीश बैजल

बेरोजगार युवकांनी स्वावलंबी होण्याची गरज - पोलिस आयुक्त हरीश बैजल

ताज्या बातम्या

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी – आमदार देवेंद्र कोठे

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी – आमदार देवेंद्र कोठे

June 16, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026