• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील गावठी पिस्तुल,काडतुस घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
August 21, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील गावठी पिस्तुल,काडतुस घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : मोहरम सणा निमीत्त सोलापूर आयुक्तालय हद्दीतमध्ये 20 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर व त्यांचे पथकातील अंमलदार शहरात गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी, तसेच अवैध धंदे व अवैध शस्त्रे यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले.
त्याच वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सचिन बंडगर, गुन्हे शाखा यांना गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, विशाल यलप्पा गायकवाड व त्याचा मित्र महादेव शंकर चव्हाण यांचेकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आहे व ते पिस्तुल घेवुन ते रेल्वे स्टेशन जवळील काडादी चाळी समोरील सिनियर सेक्शन कार्यालया समोर येणार आहेत. त्यावरुन पोलिसांना बातमीची खात्री पटली लागलीच त्यांनी सापळा रचला.स.फौ आखाडे यांच्या माध्यमातून दोन पंचांना बोलावले.सातरस्ता ते रेल्वे स्टेशन जाणारे रोडवरील काडादी चाळी समोरील सिनियर सेक्शन (पुल) इंजिनिअर कार्यालय, येथील सय्यद गॅरेज बोर्डचे रोडलगतच्या फुटपाथचे आसपास सापळा लावला.
त्यात विशाल यलप्पा गायकवाड, (वय-२५ वर्षे )व्यवसाय मजुरी, रा. सेटलमेंट फ्रि-कॉलनी नं-४, सोलापूर व २) महादेव शंकर चव्हाण, वय-२९ वर्षे, व्यवसाय बांधकाम व्यवसायीक, रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल, सोलापूर, हे ठरलेल्या ठिकाणी रेल्वे स्टेशन जवळील काडादी चाळी समोरील सिनियर सेक्शन कार्यालया जवळील सय्यद गॅरेज बोर्डचे समोर आले त्यावेळी सफौ/ सुहास आखाडे यांनी बोलावून आणलेले दोन पंचासमक्ष सदर संशयीत दोन इसमांना सपोनि श्री. सचिन बंडगर व पथकातील अंमलदार यांनी गराडा घालुन पकडले.त्यावेळी पहाटेचे दोन वाजून 20 मिनिटे झाली होती.
पंचासमक्ष त्या दोघांची तपासणी करण्यात आली त्यावेळी
विशाल यलप्पा गायकवाड याचे बरमडा पॅन्टचे डावे बाजूस कंबरे जवळ एक देशी पिस्टल खोवलेल्या (लपवून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आले. तसेच त्याचे वरमोडाच्या डावे खिशात प्लॅस्टीक कॅरीबॅग मध्ये ०१ जिवंत काडतूस मिळून आले. त्यांना शस्त्राचे परवान्याबाबत विचारणा केली. परंतु त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदरचे शस्त्र हे त्यांनी बेकायदेशीर रित्या जवळ बाळगले असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही पंचांचे समक्ष त्यांचेकडे मिळून आलेले एक देशी बनावटी गावठी पिस्तुल व ०१ जिवंत काडतुस व दोन मोबाईल अशा वस्तू एकूण रक्कम रु. ६०,०००/ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सविस्तर पंचनाम्याने जप्त केला आहे व सदर गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली आहे.
यातील आरोपी नामे विशाल यलप्पा गायकवाड, वय-२५ वर्षे. व्यवसाय मजुरी, रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी नं-४, सोलापूर, हा पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हे गार आहे. य आरोपी नामे महादेव शंकर चव्हाण, वय २९ वर्षे, व्यवसाय बांधकाम व्यवसायीक, रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल, सोलापूर, यांचेबाबत अधिक चौकशी सुरू आहे. देशी बनावटीचे गावठी पिस्तुल विक्री करता आणले की त्या गावठी पिस्तुलचा वापर कशासाठी करणार आहेत. याबाबत तपास चालू आहे.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) बापू बांगर, यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन बंडगर, सफा/सुहास आखाडे, पोलीस अंमलदार निलेश शिरूर, राजू मुदगल, विजय वाळके, प्रविण मोरे, संतोष येळे, अभिजीत धायगुडे, प्रथमेश काळेल, लक्ष्मण वसेकर, चापोना. संजय काकडे यांनी केली आहे.

Previous Post

पत्रकारांनी राणेंचं नाव काढलं आणि राज ठाकरे म्हणाले, ऐ चल बस्स खाली…

Next Post

मौजे पिराची कुरोली पंढरपूर येथील खुनाचा गुन्हा उघड

Related Posts

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती
इतर घडामोडी

आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत कृषी योजनांची माहिती

September 19, 2026
वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!
इतर घडामोडी

वृक्षारोपण ते बाईक रॅली; ७६ ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती..!

September 19, 2026
शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…
इतर घडामोडी

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
इतर घडामोडी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
Next Post

मौजे पिराची कुरोली पंढरपूर येथील खुनाचा गुन्हा उघड

ताज्या बातम्या

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026