• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ट्राय ट्रेनची सफर आजपासून सोलापूरकरांच्या सेवेत…..

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2022
in मुख्य बातमी
0
ट्राय ट्रेनची सफर आजपासून सोलापूरकरांच्या सेवेत…..
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने सिद्धेश्वर मंदिर येथे लहान मुलांनाच्या मनोरंजनसाठी ट्राय ट्रेनची सुरवात करण्यात आली आहे. या ट्राय ट्रेनचे उदघाटन आज कोल्हापूरचे तत्कालीन आयुक्त मलिनाथ कलशेट्टी आणि प्रशासक तथा महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या शुभहस्ते तर श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज कडादी यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, देवस्थानचे सदस्य राजशेखर येळेकर, उद्यान अधिक्षक निशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्मार्ट सिटी व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने एडवेंचर पार्क, स्ट्रीट बाजार, होम मैदान तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वॉकिंग ट्रक व बगिच्या विकसित करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने लहान मुलांना या ठिकाणी मनोरंजनासाठी ट्राय ट्रेन ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी तिकिटाचे दर मोठया व्यक्तीला 20 रुपये , लहान मुलाना 10 रुपये आकारण्यात येणार आहे.या ट्राय ट्रेन ची सफर आजपासून सोलापूरतील नागरिकांना घेता येणार आहे.यावेळी आयुक्त व मान्यवर यांनी मंदिर परिसरात साकारण्यात येणाऱ्या लाईट अँड साऊंड शो या ठिकाणची पाहणी केली.

Previous Post

सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त जिल्हाभर १८८ जणांचे रक्तदान – ज्येष्ठ नागरिकांनाही मार्गदर्शन

Next Post

सोलापूरसह राज्यात रामनवमीचा उत्साह; ठिकठिकाणी मंदिरांमध्ये गर्दी

Related Posts

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
Next Post
सोलापूरसह राज्यात रामनवमीचा उत्साह; ठिकठिकाणी मंदिरांमध्ये गर्दी

सोलापूरसह राज्यात रामनवमीचा उत्साह; ठिकठिकाणी मंदिरांमध्ये गर्दी

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026