• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वेरुळ-अजिंठासह पर्यटनस्थळे उघडणार

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2021
in मुख्य बातमी
0
वेरुळ-अजिंठासह पर्यटनस्थळे उघडणार
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लोणींसह जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे सुरू करण्याचे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील धार्मिकस्थळे बंद राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आली आहेत. लेणींसह दौलताबादचा किल्ला आणि बिबी का मकबरा, औरंगाबाद लेणी या पर्यटनस्थळांना आता भेटी देता येणार आहेत.

शहरातील रुग्ण पॉझिटिव्ह दर आता केवळ ०.४५ टक्के एवढा असून ग्रामीण भागातील दर ४.५ टक्के एवढा आहे. तर प्राणवायू सुविधा असणाऱ्या केवळ १०.८० टक्के खाटांवर आता रुग्ण उपचार घेत आहेत. संसर्ग कमी झाल्याने पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहेत. पहिल्या लाटेत करोना संख्या कमी झाल्यानंतर काही दिवस पर्यटन स्थळे सुरू झाली होती. पण पुन्हा ती बंद करण्यात आली. आता ती गुरुवारपासून सुरू करण्सास मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा- महाबळेश्वरचे सदाहरीत जंगल सफारी पर्यटकांसाठी सुरु होणार

औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लेणी पाहण्यासाठी परदेशी पाहुणे येतात. वर्ष-दीड वर्षाच्या जागतिक लॉकडाउनमुळे परदेशी पर्यटक येत नाहीत. त्यामुळे देशी पर्यटकांच्या जीवावर आणखी किती आर्थिक उलाढाल होईल. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वेरुळ, अजिंठा लेणीबरोबरच दौलताबादच्या किल्ला, असा प्रवास पर्यटक करीत असतात. शहरातील पर्यटनासही त्यामुळे चालना मिळत होती. आता दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा एकदा पर्यटनस्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जागतिक वारसा असणारी पर्यटनस्थळे सुरू करण्यास भारतीय पुरातत्व विभागाने १५ जून पर्यंत मज्जाव केला होता. मात्र, रुग्णसंख्येचा एकूण आढावा घेतल्यानंतर पर्यटन स्थळे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पर्यटनस्थळी सफाई, सुरक्षा आदीची काळजी घ्यावी, असे करताना करोनाबाबतच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही कळविण्यात आले आहे.

Previous Post

आषाढीवारीसाठी वारकरी मंडळा कडून भजन आंदोलन

Next Post

बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार सुरू करण्यासाठी निवेदन

Related Posts

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन
मुख्य बातमी

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

August 3, 2026
पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे
मुख्य बातमी

पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

August 3, 2026
देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!
मुख्य बातमी

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती
Blog

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती

August 2, 2026
पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!
मुख्य बातमी

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
Next Post
बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार सुरू करण्यासाठी निवेदन

बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार सुरू करण्यासाठी निवेदन

ताज्या बातम्या

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

August 3, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026