• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, April 27, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 । म्हाडाला लावला चुना, 49 बिल्डर विरुद्ध गुन्हे दाखल…!

by Yes News Marathi
March 9, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । म्हाडाला लावला चुना, 49 बिल्डर विरुद्ध गुन्हे दाखल…!
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र शासनाने आर्थिक दुर्बल घटकांना परवडणारी घरे देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या 20% सर्वसमावेशक गृह योजनेला नाशिकमध्ये हरताळ फासण्यात आला आहे. चार हजार चौरस मीटर पेक्षा मोठे असणाऱ्या गृहप्रकल्पांना 20% घरे बांधून ती म्हाडाकडे हस्तांतरित करावी लागतात. म्हाडाच्या माध्यमातून लॉटरी काढून ती आर्थिक दुर्बल घटकातील गरजूंना दिली जातात. मात्र ही घरे न देता खोटी आणि चुकीची कागदपत्रे सादर करून जागेचे विभाजन करत नाशिक मधील 49 बिल्डरने शासनाची सुमारे 150 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. म्हाडाला सुमारे एक लाख 93 हजार चौरस फूट जागा यामुळे मिळाली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या तपासणी अहवालात ही माहिती आल्यानंतर 49 बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Previous Post

महिला दिनानिमित्त श्री संत मुक्ताई मंदिरात महिला मेळावा

Next Post

कुणी बस शेड बांधून देता का..बस शेड…! SMT

Next Post
कुणी बस शेड बांधून देता का..बस शेड…! SMT

कुणी बस शेड बांधून देता का..बस शेड…! SMT

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In