• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

टोकियो पॅरालिम्पिक : टेबल टेनिसमध्ये भाविनाने पटकावलं सिल्वर मेडल

Yes News Marathi by Yes News Marathi
August 29, 2021
in मुख्य बातमी
0
टोकियो पॅरालिम्पिक : टेबल टेनिसमध्ये भाविनाने पटकावलं सिल्वर मेडल
0
SHARES
1
VIEWS

क्रीडादिनी देशवासियांचा जल्लोष!

Tokyo Paralympics 2020 : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळाले आहे. टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलने तिच्या चमकदार खेळाने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. भाविनाने आपल्या दिमाखदार खेळाने इतिहास रचलाय. अंतिम सामन्यात तिने रौप्य पदक जिंकून क्रीडादिनी देशवासियांना जल्लोषाची संधी दिलीय. विशेष गोष्ट म्हणजे भाविनाने तिच्या पहिल्याच पॅरालिम्पिक गेम्समध्ये देशाला पदक मिळवून दिले आहे. अंतिम सामन्यात भाविनाला 3-0 ने पराभवाला सामोरे जावे लागले. तिला हा पराभव जागतिक क्रमवारीत नंबर वन चायना पॅडलरकडून स्वीकारावा लागला. तिने भाविनाला कोणत्याही गेममध्ये शेवटपर्यंत वर्चस्व मिळू दिले नाही. चिनी पॅडलरने भाविना रोचाने 7-11, 5-11, 6-11 असा भाविनीचा पराभव केला.

भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपली मोहीम नेटाने सुरु केली होती. तिने या स्पर्धेच्या प्रवासात जागतिक क्रमांक 2, जागतिक क्रमांक 3 सारख्या खेळाडूंना धूळ चारली होती. तिला खेळताना पाहून असे वाटले नाही की ती प्रथमच पॅरालिम्पिक खेळांच्या मंचावर उतरली आहे. पण, खळबळ उडवून देणाऱ्या भाविनाला सुवर्णपदकाची लढत जिंकण्यात यश आले नाही. सुवर्ण विजयाच्या लढाईत जगातील 12 व्या क्रमांकाच्या भाविनाला जागतिक क्रमवारीत चीनच्या झोउ जिंगच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले.

Previous Post

अभिनेता अरमान कोहलीला अटक, ड्रग्ज प्रकरणात NCB ची कारवाई

Next Post

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचे निधन

Related Posts

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात
मुख्य बातमी

३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ सुरुवात

September 17, 2026
एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एक ही पात्र कारागीर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…
मुख्य बातमी

मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर…

September 17, 2026
Next Post
ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचे निधन

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026