चिमणी पाडकामबाबतआता सुरु झाला टाईमपास

0
500

येस न्युज मराठी नेटवर्क : गेल्या चार वर्षापासून सोलापुरातील सिद्धेश्वर कारखान्याने बांधलेल्या बेकायदेशीर चिमणी पाडताना बाबत महापालिका टाईमपास करत आहे अगोदर निविदा भरायला कोणीच तयार नव्हते आता चार कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत निविदा भरण्याची मुदत देखील 19 जानेवारी रोजी संपली आहे याला आता दहा दिवस उलटले तरी देखील महापालिकेने तातडीने कारवाई करण्याऐवजी टाईमपास सुरू केला आहे. रेहान ट्रेडर्स, बिन्यास काँटेज, मल्लिकार्जुन वस्त्रद, शालिमार कन्स्ट्रक्शन अँड ट्रॅव्हल्स या चार कंपन्यांनी निविदा भरली आहे. अद्याप एक लिफाफा उघडणे नंतर दुसरा लिफाफा उघडणे त्याला मंजुरी घेणे अशा वेळ काढू आणि सरकारी पद्धतीने काम सुरू आहे त्यामुळे महापालिका देखील ही चिमणी पा ड कामासाठी जास्त अग्रेसर नाही असे दिसते