• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर: मनपा सभागृहात प्रचंड गोंधळ; नगरसेविका श्रीदेवी फुलारेनी हिसकावली बजेटची बॅग

Yes News Marathi by Yes News Marathi
January 29, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर: मनपा सभागृहात प्रचंड गोंधळ; नगरसेविका श्रीदेवी फुलारेनी हिसकावली बजेटची बॅग
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा शुक्रवारी प्रचंड गोंधळाच्या वातावरणात सुरू झाली नेहमीच्या प्रमाणे सभा वेळेवर न करण्याचा पायंडा पाडत तब्बल दोन तास उशिराने ही सभा सुरू झाली. बजेट पुस्तकाची पळवा पळव …घोषणाबाजी …उपोषण अशा गोंधळाच्या तासाभरानंतर महापौरांवर सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढावली.

सोलापूर महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा शुक्रवारी महापौर श्री कांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली दीड वाजता सुरू झाली सभेच्या सुरुवातीला शासनाने मंजूर केलेल्या दलित वस्ती सुधारणा योजनेच्या साडेबावीस कोटी रुपयाच्या निधीवरून गोंधळ निर्माण झाला. सत्ताधाऱ्यांनी आणि काँग्रेसने खेळी करत काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या प्रभागात एक रुपयाचा दलित वस्ती चा निधी दिला नाही आणि सदरची साडेबावीस कोटी रुपयांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवल्यामुळे संतप्त झालेल्या श्रीदेवी फुलारे यांनी आगपाखड केली. सभेत बजेट सादर करण्यासाठी तयारीत असलेले  भाजपचे पक्ष नेते श्रीनिवास करली यांच्या हातातील बजेटची बॅग श्रीदेवी फुलारी यांनी हिसकावून घेतली आणि सुरू झाला सभेत गोंधळ. काँग्रेसवाले फुलारे यांना साथ देत नाहीत हे लक्षात घेऊन पंच बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे एमआयएमचे तोफिक शेख यांच्यासह सात-आठ नगरसेवकांनी घोषणाबाजी करत सभागृहात उपोषण सुरू केले प्रचंड गोंधळामुळे महापौरांना ही सभा अर्धवटच तहकूब करावी लागली याबाबत काही नगरसेवक आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या
Previous Post

चिमणी पाडकामबाबतआता सुरु झाला टाईमपास

Next Post

दिल्ली बॉम्बस्फोट “हा तर फक्त ट्रेलर आहे”

Related Posts

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
Next Post
दिल्ली बॉम्बस्फोट “हा तर फक्त ट्रेलर आहे”

दिल्ली बॉम्बस्फोट “हा तर फक्त ट्रेलर आहे”

ताज्या बातम्या

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026