• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रवादीचे आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून हजारो विद्यार्थ्यांचा सामुदायिक रक्षाबंधन महासोहळा संपन्न…

Yes News Marathi by Yes News Marathi
August 8, 2025
in इतर घडामोडी
0
राष्ट्रवादीचे आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून हजारो विद्यार्थ्यांचा सामुदायिक रक्षाबंधन महासोहळा संपन्न…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर येथे शुक्रवार दि. 08/08/2025 रोजी सकाळी 10 : 00 वाजता. प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या उपस्थितीमध्ये ‘सामुदायिक रक्षाबंधन महासोहळा’ हर्ष उल्हास मध्ये संपन्न झाला.

   सदर कार्यक्रमाद्वारे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी मध्ये स्नेहबंधन वाढवणे व मुलींमध्ये सुरक्षितेची भावना वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता लक्षात घेऊन सामुदायिक रक्षाबंधन महासोळ्याच्या आयोजन करण्यात आलेहोते. दरवर्षी हा उपक्रम प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

     प्रथम यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा व शाळेतील सर्व शिक्षकांचा फेटा व हार घालून स्वागत करण्यात आला. यानंतर या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मान्यवरांना कुंकाचे तिलक लावून राखी बांधण्यात आले. यानंतर विविध शाळेतील विद्यार्थिनींच्या वतीने येथे जमलेल्या विद्यार्थ्यांना कुंकाचे तिलक लावून राखी 
बांधण्यात आले. 

  यावेळी आवेक्षक शाम कन्ना यांची पदोन्नती होऊन विभागीय अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंदचंदनशिवे व सो.म.पा. उपायुक्त रवी पवार यांच्यावतीने फेटा घालुन  व  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सो.म.पा.नगरसेवक गणेश पुजारी,इथास कंपनीचे संचालिका अंजली वाघमारे, श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेचे गांधी , डहाळे , संजय पंडित,रावजी सखाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक केत,रावजी सखाराम प्राथमिक शाळेचे तेली,डांगे, अंजली प्रचंडे,कल्पना सर्वगोड,गोरे,शेख ,वडावराव, अंधारे,तकडे,दमाणी विद्या मंदिर प्रशालेचे शिंदे,बंडगर,जमखंडी, ईश्वरकट्टी,म.न.पा.मुलांची शाळा क्रमांक 11 रीतपुरे , कुंभार , म.न.पा. मुलांची 27 नंबर शाळेचे इंगोले, जगताप,श्राविका महाविद्यालयाचे मोहिकुटकर,हायगोंडे,प्रतिभा कंगळे,श्राविका प्रशालेचे रोहन शहा ,अरिहंत माणिकशेट्टी, सुहास चंचुरे,अनुप कस्तुरे ,शरदचंद्र पवार व कनिष्ठ महाविद्यालयाचे रणदिवे,यशवंत दुधाळ,जाधव,कुंभार,मनपा शाळा क्रमांक 21 चे मुख्याध्यापक वाघमारे,राहुल पवार,मनपा शाळा क्रमांक 16 नरहरी इत्यादी प्रशालेचे  शिक्षक उपस्थित होते.

    त्याचप्रमाणे या कार्यक्रमास मुख्य आरोग्य निरीक्षक नरसिंग बच्चू, मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंडगुळे, एस.आय. ताकभाते, भारत बाबरे, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे,  भारत केत, स्मिता फताटे, अश्विनी काळे, कल्पना सर्वगोड, स्नेहा पवार, कुंभार एस एस, प्रिया व्यवहारे, ॲड. स्वाती मस्के, अमोल अंधारे, प्रकाश सावंत, श्याम कन्ना, बाळासाहेब जगताप, संजय पंडित, महेश जवंजाळ, सुनील गायकवाड, रणदिवे एच.टी. , तकडे ए.जी., ॲड. विशाल मस्के, धीरज वाघमोडे, गौतम नागटिळक मान्यवरांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली होती.
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव यांनी केले.
Previous Post

सोलापूर महापालिकेने घेतली तिरंगा राखी बनवण्याची कार्यशाळा…

Next Post

श्रावणी सूर्यवंशी ची राष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्ण पदकासह हॅट्रिक…

Related Posts

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!
इतर घडामोडी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत
इतर घडामोडी

गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत

November 13, 2026
Next Post
श्रावणी सूर्यवंशी ची राष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्ण पदकासह हॅट्रिक…

श्रावणी सूर्यवंशी ची राष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्ण पदकासह हॅट्रिक…

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

November 14, 2026
ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !

ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !

November 14, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026