• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वादळी वाऱ्याने टोलनाक्याचे शेड थेट रस्त्यावर, महामार्गावरील वाहतूक ठप्प

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2023
in इतर घडामोडी
0
वादळी वाऱ्याने टोलनाक्याचे शेड थेट रस्त्यावर, महामार्गावरील वाहतूक ठप्प
0
SHARES
0
VIEWS
  • तालुक्‍यात वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले आहेत. वारा इतका जोराचा होता की, बडेवाडी शिवारातील हायवेवरील टोलनाक्याचे छत रस्त्यावर कोसळले आहे. सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती. तासानंतर वाहतूक मोकळी करून देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांच्या घराच्या छताचे पत्रे उडाल्याने लोक बेघर झाले आहेत. येळी, खरवंडी, रांजणी,पाथर्डी, कोरडगाव, फुंदेटाकळी भागात घरे व आंब्यांचे मोठे नुकसान झाले आहे

फळबागातील आंब्यांची झाडे मोडून कैऱ्या जमिनीवर पडल्या आहेत. तालुक्‍यात रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक जोराचा वारा वाहू लागला. सुरुवातील वार्‍यामुळे पाऊस येतो, अशी भावना सुख देणारी वाटली.मात्र, केवळ पाच ते दहा मिनिटांचा जोराचा वारा वादळी वारा बनला. वारा इतका जोराचा होता की, बावळटीमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी (येळी) शिवारातील टोलनाक्याचे लोखंडी छत रस्त्यावर कोसळले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या वस्त्यांवरील राहत्या घराचे पत्रे उडून गेले आहेत. रांजणी, येळी, मोहोजदेवढे, टाकळीमानूर खरवंडी, कोरडगाव , पाथर्डी शहर, अशा विविध ठिकाणी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसाची वाट पाहणारा बळीराजा पुन्हा एकदा घरावरील पत्रे उडाल्याने बेघर झाला आहे. वाऱ्यामुळे घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Previous Post

आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजप एकत्रित लढवणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

Next Post

…तर कानाखाली आवाज काढेन, अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी

Related Posts

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन
इतर घडामोडी

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
इतर घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
इतर घडामोडी

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 2, 2026
वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!
इतर घडामोडी

वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!

June 1, 2026
जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
इतर घडामोडी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
Next Post
…तर कानाखाली आवाज काढेन, अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी

…तर कानाखाली आवाज काढेन, अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

June 3, 2026
१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

June 3, 2026
जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

June 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026