• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पेनुर येथे माघवरीतील तिसरे गोल रिंगण संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
January 30, 2023
in मुख्य बातमी
0
पेनुर येथे माघवरीतील तिसरे गोल रिंगण संपन्न
0
SHARES
1
VIEWS
 सोलापूर :  माघवरी पालखी सोहळा परंपरेने श्री क्षेत्र पंढरपूरला पायी चालत जात असतो. " जाता पंढरीसी सुख वाटे जीवा "या उक्ती प्रमाणे हजारो वारकरी भाविक नामाच्या गजरात   उत्साहात चालत जातात. या सोहळ्यातील तिसरे भव्य गोल रिंगण मोहोळ तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय पेनुर येथे दि. 30 - 01- 2023 रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले. हा रिंगण सोहळा सुरु करून ऐतीहसिक परंपरा सुरु झाली आहे. मोहोळ मार्गे पंढरपुरला जाणाऱ्या दिंडीतील पेनुर येथे हे रिंगण प्रथमच सुरु झाले आहे.

     माघवारी सोलापूर रिंगण सोहळा 12 वे वर्ष असल्यामुळे तप:पूर्ती वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्त मोहोळ मार्गे पंढरपुरला जाणाऱ्या दिंडीचे रिंगण सोहळासाठी एकत्रीकरण करून सोलापुरातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी यांच्या पुजनाने या कार्यक्रमास प्रारंभ झाला . अखिल भाविक वारकरी मंडळ पालखी सोहळा समिती अध्यक्ष मधुकर गायकवाड , किसन कापसे, संजय पवार , जोतीराम चांगभले, बळिराम जांभळे , बंडोपंत कुलकर्णी  यांच्या कडून पेनुर ग्रामस्थांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपाध्यक्ष प्रकाश सावंत, किरण चिप्पा, श्रीकांत ढगे, छाया खंडाळकर , सतिश भोसले यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य रामदास चवरे , सरपंच सुजित अवारे , उपसरपंच सागर चवरे , ह भ प भारत  चवरे आदी पदाधिकारी यांचे हस्ते रिंगणातील मानाच्या आश्र्वचे पूजन करण्यात आले . सर्व दिंडी प्रमुख - विणेकरी यांचा सत्कार करून रिंगण सोहळा सुरु करण्यात आला . पेनुर पंचक्रोशितील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. हजारो भाविकांनी उपस्थित राहून आनंद घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत पेनुर यांच्या कडून परिश्रम करण्यात आले.
Previous Post

करमाळा तालुक्याचे सुपुत्र सोलापूर येथील भुलतज्ञ डॉ,गोरख रोकडे यांचा मुंबई येथील गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक

Next Post

आपल्या शाळेच्या व गावच्या विकासासाठी एकदिलाने काम करा – दिलीप स्वामी

Related Posts

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
Next Post
आपल्या शाळेच्या व गावच्या विकासासाठी एकदिलाने काम करा – दिलीप स्वामी

आपल्या शाळेच्या व गावच्या विकासासाठी एकदिलाने काम करा - दिलीप स्वामी

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026