• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यात पुढील पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 10, 2021
in इतर घडामोडी
0
राज्यात पुढील पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : राज्यात पुन्हा मान्सून चांगला सक्रीय झाला असताना दडी मारली. मात्र, भारतीय हवामान विभागाने पुन्हा जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. पुढील पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.

पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नंदूरबार या जिल्ह्यात पावसाचा जोर नसेल असे सांगण्यात आले आहे.जोरदार पाऊस कोसळ्याची शक्यता असताना कोकणमधील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात वाऱ्याचा वेगही जास्त असण्याची शक्यता आहे. 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. येथे ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.जरी मॉन्सून आतापर्यंत उत्तर-पश्चिम भारतापासून दूर राहिला असला तरी परंतु तामिळनाडू आणि दक्षिण भारतातील इतर भागात त्याची स्थिती मजबूत आहे. केरळ, लक्षद्वीप, तटीय कर्नाटक आणि पुडुचेरी याशिवाय बर्‍याच ठिकाणी तेलंगणा आणि किनारपट्टीच्या आंध्र प्रदेशात काही ठिकाणी पाऊस पडला. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्रापासून दक्षिण-पश्चिम वारा आणखी वेग घेण्याची शक्यता आहे.11 जुलैच्या सुमारास बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता असल्याने पुढील पाच दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडेल.

Previous Post

यूपी लोकसंख्या विधेयक : एक अपत्य असेल तर बक्षीस

Next Post

विधानसभेचे अध्यक्षपद मला मिळावे असे तिन्ही पक्षांना वाटते : भास्कर जाधव

Related Posts

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!
इतर घडामोडी

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा
इतर घडामोडी

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
Next Post
विधानसभेचे अध्यक्षपद मला मिळावे असे तिन्ही पक्षांना वाटते : भास्कर जाधव

विधानसभेचे अध्यक्षपद मला मिळावे असे तिन्ही पक्षांना वाटते : भास्कर जाधव

ताज्या बातम्या

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026