• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
June 18, 2026
in Blog
0
शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड
0
SHARES
1
VIEWS

25 जून रोजी होणार समितीची पहिली बैठक

सोलापूर – राज्य शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी यूजर चार्जेस आकारणी बाबत गठीत केलेल्या समितीमध्ये पुणे महसुली विभागातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने यांची सदस्य पदावर निवड करण्यात आली. या समितीची पहिली बैठक पुणे येथे 25 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 8 दि.28 मार्च 2022 अन्वये महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 31 मध्ये दुरुस्ती करून कलम 1अ नव्याने समाविष्ट करून बाजार समितीचे क्षेत्रात ज्या ठिकाणी व्यापारासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे व त्या ठिकाणी व्यापारासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी होत असलेल्या अनुसूचिमध्ये नसलेल्या शेतमालाचे व अकृषीक मालाचे व्यापारावर यूजर चार्जेस आकारणीबाबत शासनाने बाजार समित्यांना अधिकार प्रदान केलेला आहेत.

राज्याचे पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 9 जून रोजी झालेल्या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे यूजर चार्जेस आकारणी बाबत समिती गठीत करण्याचे ठरले त्यानुसार स्थापन झालेल्या समितीमध्ये पुणे महसुली विभागातून श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने यांची सदस्य पदावर निवड करण्यात आली. या समितीची पहिली सभा गुरुवार 25 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता पुणे येथे पणन संचालक यांचे दालनात आयोजित केली असल्याचे पणन संचालक शरद जरे यांनी कळवले आहे.

Previous Post

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

Related Posts

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील
Blog

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

June 18, 2026
क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!
Blog

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

June 17, 2026
उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!
Blog

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

June 17, 2026
बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!
Blog

बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

June 17, 2026
श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी – आमदार देवेंद्र कोठे
Blog

श्री गुरु बमलिंगेश्वर बृहन्मठातील मंदिरास देणार एक कोटीचा निधी – आमदार देवेंद्र कोठे

June 16, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव
Blog

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

June 18, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026