• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रामनवमीला नॅानव्हेज खाऊ नये ही भूमिका योग्य – रामदास आठवले

Yes News Marathi by Yes News Marathi
April 11, 2022
in मुख्य बातमी
0
रामनवमीला नॅानव्हेज खाऊ नये ही भूमिका योग्य – रामदास आठवले
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : राजधानी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. रामनवमी दिवशी मांसाहार करु नये, अशी भूमिका मांडत उजव्या विचारांच्या संघटनांनी डाव्या संघटनांवर जबरदस्ती केली, असा आरोप केला गेला आहे. यानिमित्ताने सणादिवशी मांसाहाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अशातच मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रामनवमीला नॅानव्हेज खाऊ नये ही भूमिका योग्य असल्याचं मत रामदास आठवले यांनी मांडलं आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कावेरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये रविवारी हिंसक संघर्ष झाला, ज्यात एबीव्हीपी आणि डाव्या संघटनांचे १० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी रविवारी कावेरी वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी रामनवमी पूजा आणि हवनाचे आयोजन केले होते. तर दुसरीकडे होस्टेल परिसरात इफ्तार पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीसाठी मांसाहारही ठेवण्यात आला होता. यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. रामनवमीची पूजा सुरु असल्याने आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने हॉस्टेल मेसच्या मेनूमध्ये मांसाहाराचा समावेश करु नये, अशी भूमिका एबीव्हीपीने मांडली. यावरुनच पुढे दोन गटांत राडा झाला.

जेएनयूमधील घटनेवर समाजमाध्यमातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलंय. रामनवमीला नॅानव्हेज खाऊ नये ही भूमिका योग्य असल्याचं मत रामदास आठवले यांनी मांडलं आहे. सगळ्यांच्या भावनांचा विचार करुन हे मत योग्य असल्याचं आठवले म्हणाले आहेत. जेएनयूमध्ये झालेल्या वादावर रामदास आठवले यांना पुण्यात पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. त्यावेळी आठवले बोलत होते.

Previous Post

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा इशारा ४ दिवसांआधीच

Next Post

भोंग्यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या वसंत मोरेंचा अखेर ‘जय श्रीराम’चा नारा

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
भोंग्यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या वसंत मोरेंचा अखेर ‘जय श्रीराम’चा नारा

भोंग्यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या वसंत मोरेंचा अखेर 'जय श्रीराम'चा नारा

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026