• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बालकांच्या संगोपनाची जबाबदारी संपुर्ण कुटुंबाची फक्त मातेची नाही – मनिषा अव्हाळे

Yes News Marathi by Yes News Marathi
August 2, 2023
in इतर घडामोडी
0
बालकांच्या संगोपनाची जबाबदारी संपुर्ण कुटुंबाची फक्त मातेची नाही – मनिषा अव्हाळे
0
SHARES
1
VIEWS

राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमा अंतर्गत व युनिसेफ या बाळांसाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी 1 ते 7 ऑगस्टदरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. यावर्षी पण दि.1 ते 7 ऑगस्टदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थेत ‘स्तनपान जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय स्तनपान सप्ताहाचा शुभारंभ उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा अव्हाळे यांच्या शुभहस्ते या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित स्तनदा माता व गरोदर मातांसह मनिषा अव्हाळे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना सीईओ अव्हाळे म्हणाल्या की बालकांच्या संगोपनाची जबाबदारी फक्त त्याला जन्म देणाऱ्या मातेचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची आहे. विशेष करून बाळाच्या पित्याने बालसंगोपनामध्ये बरोबरीचा वाटा उचलायला हवा. त्याचप्रमाणे मातेने सहा महिन्यांपर्यंत बाळास फक्त स्तनपानच करावे. बाळासह स्वतःच्या आरोग्याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे. माता सुदृढ असेल तरच बालक सुदृढ राहील हे लक्षात घ्यावे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या सल्ल्याने स्तनदा माता व गरोदर मातांनी आपली आरोग्य तपासणी व आहार याचे नियम पाळावेत.

याप्रसंगी कोंडी गावच्या सरपंच सुमन राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी उत्तर सोलापूर महेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सागर मंगेडकर,बालविकास प्रकल्प अधिकारी सुर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ, सोनाली रनदिवे व डॉ. प्रितम मुंदडा यांच्यासह आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनिरुद्ध पिंपळे यांनी केले. तर आभार बालविकास प्रकल्प अधिकारी सुर्यवंशी यांनी मानले. याप्रसंगी सीईओ अव्हाळे यांच्या शुभहस्ते गरोदर मातांचे गुलाब पुष्प व शेंगा लाडू देवून स्वागत करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पोषण आहाराचे प्रदर्शन करण्यात आले होते. याठिकाणी अंगणवाडी सेविकांनी तयार केलेल्या पौष्टिक पाककृतीतील पदार्थ सीईओ अव्हाळे यांनी खाऊन पाहिल्या प्रदर्शनातील प्रत्येक पदार्थ आवडीने खाऊन त्यांचे तोंडभरून कौतुकही केले. या पाककृती कशा केल्या याविषयी जाणून घेतल्यानंतर तेथे मांडण्यात आलेल्या रानभाज्या व पाककृती सीईओ अव्हाळे यांनी खरेदी केल्या.

Tags: Breastfeeding Awareness WeekManisha Avhale
Previous Post

भूमी पेडणेकरचा सुंदर फुलांचा लेहेंगा!

Next Post

रोटरी नॉर्थच्या मूकबधिर शाळेचे कार्य स्पृहणीय- पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे

Related Posts

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !
इतर घडामोडी

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

September 29, 2026
श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न
इतर घडामोडी

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!
इतर घडामोडी

दुष्काळाचा ‘कोरडा’ जीआर; प्रणिती शिंदेंकडून शासन निर्णयाची होळी!

September 29, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 29, 2026
विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा
इतर घडामोडी

विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

September 29, 2026
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय
इतर घडामोडी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

September 29, 2026
Next Post
रोटरी नॉर्थच्या मूकबधिर शाळेचे कार्य स्पृहणीय- पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे

रोटरी नॉर्थच्या मूकबधिर शाळेचे कार्य स्पृहणीय- पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे

ताज्या बातम्या

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

September 29, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026