• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऑक्सफर्डच्या लसीला पुढच्या आठवडयात भारतात मान्यता मिळणार

Yes News Marathi by Yes News Marathi
December 23, 2020
in मुख्य बातमी
0
ऑक्सफर्डच्या लसीला पुढच्या आठवडयात भारतात मान्यता मिळणार
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लसीला आपातकालीन वापरासाठी पुढच्या आठवडयात भारतात मान्यता मिळू शकते. यंत्रणांनी मागितलेला अतिरिक्त डाटा स्थानिक उत्पादकांनी सादर केला आहे. या घडामोडीशी संबंधित असलेल्या दोन सूत्रांनी रॉयटर्सला ही माहिती दिली. ब्रिटिश औषध उत्पादकाच्या लसीला मान्यता देणारा भारत पहिला देश ठरु शकतो.

ब्रिटनमधील औषध नियंत्रक ऑक्सफर्ड लसीच्या मानवी चाचणीच्या डाटाचे विश्लेषण करत आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. पुढच्या महिन्यापासून भारताला आपल्या देशातील नागरिकांचे लसीकरण सुरु करायचे आहे. भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्डच्या लसीचे उत्पादन करत आहे सिरमच्या बरोबरीने फायझर आणि भारत बायोटेकने लसीच्या आपातकालीन परवान्यासाठी अर्ज केले आहेत.

मध्यम, अल्प उत्पन्न गटातील देश तसेच उष्ण वातावरणातील देशांसाठी ऑक्सफर्डची लस मोठी आस आहे. महत्त्वाचं म्हणजे ही लस स्वस्त आहे. फ्रिजमध्ये सामान्य तापमानातही ही लस स्टोअर करता येऊ शकते. फायझरची लस स्टोअर करणे त्या तुलनेत एक मोठे आव्हान आहे. भारतात CDSCO ने नऊ डिसेंबरला, तीन कंपन्यांनी आपातकालीन परवान्यासाठी केलेल्या अर्जाचा आढावा घेतला. सिरमसह अन्य दोन कंपन्यांकडून अतिरिक्त डाटा मागितला.सिरमने मागितलेला सर्व डाटा आता सादर केला आहे. सिरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादन कंपनी आहे.

Previous Post

केंद्रीय पथकाने सांगोला, मंगळवेढा तालुक्यात केली पाहणी

Next Post

सिद्धरामेश्वर यात्रा संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

Related Posts

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मुख्य बातमी

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
Next Post
सिद्धरामेश्वर यात्रा संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

सिद्धरामेश्वर यात्रा संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

ताज्या बातम्या

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

75 टक्के महाराष्ट्र दुष्काळात, राज्यातील या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

September 26, 2026
सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026