• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिक्षकांनी विरोध केलेल्या संचमान्यतेचा आदेश वैधच! न्यायालयाचा निर्णय

Yes News Marathi by Yes News Marathi
November 17, 2025
in इतर घडामोडी
0
शिक्षकांनी विरोध केलेल्या संचमान्यतेचा आदेश वैधच! न्यायालयाचा निर्णय
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024 रोजी संच मान्यते संदर्भात सुधारित आदेश जारी केला होता.
या आदेशाला संपूर्ण राज्यातून शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला, परंतु न्यायालयाने सदरचा आदेश कायदेशीर असल्याचा निर्णय दिल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आपला निर्णय नोंदवताना न्यायालयाने आरटीई ऍक्ट 2009 च्या तरतूदिशी सदर संचमान्यता आदेश सुसंगत असल्याचे स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांची संख्या पाहून शिक्षक पदे निश्चित करणे हे शासनाचे धोरणात्मक व प्रशासकीय अधिकार आहेत. त्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले.

आरटीई ऍक्ट मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आहे. शिक्षकांना एखाद्या विशिष्ट शाळेत कायम ठेवण्यासाठी नाही. शिक्षकांना शाळेत कायम राहण्याचा हक्क नाही. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची सेवा कमी करण्यात येणार नाही. त्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केले जाईल अशी शासनाने दिलेली हमी कोर्टाने नोंदविले.

तसेच शिक्षक पती-पत्नी नियुक्ती संबंधित मुद्द्यांवर भाष्य करताना 18 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार शिक्षक पती-पत्नीला 30 किलोमीटर परिघात ठेवण्याची तरतूद योग्य व पारदर्शक असल्याचे कोर्टाने मान्य केले आहे. या संदर्भातील अनेक याचिका निराधार असल्याचे कोर्टाने म्हटले.

आपले मत नोंदवताना न्यायालयाने शाळेतील विद्यार्थी संख्या अनुसार शिक्षक पदे देणे योग्य आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यास पद कमी करणे आरटी नियमात बसते. खाजगी शाळांनाही आरटीई शेड्युल्ड व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे मत व्यक्त केले.

ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या 10 पेक्षा कमी आहे अशा शाळेत तात्पुरता कंत्राटी शिक्षक नेमण्याचा शासकीय आदेश वैध असून असे शिक्षक नियमित सेवेसाठी दावा करू शकत नसल्याचा न्यायालयाने स्पष्ट केले.

यासंदर्भात आपले मुख्य निरीक्षण नोंदवताना शासनाला शिक्षक संख्या व पुनर्नियोजन ठरवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगून सदरील शासकीय आदेश हे शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी व आरटीई ऍक्टच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असल्याचे न्यायालयाने सांगितले.

एकंदरीत न्यायालयाच्या या निर्णयाने 15 मार्च 2024 चा नवीन शासकीय आदेश हा पूर्णपणे वैध असून शिक्षकांची कपात न करता त्याचे समायोजन आणि आरटीई मानाकांना अनुसरून विद्यार्थ्यांच्या हक्कास प्राधान्य देण्यास न्यायालयाने पुष्टी दिली आहे.

Previous Post

शेतकऱ्यांचा लोकमंगलला तर पोलिसांचा ऊस वाहतूकदारांना इशारा…

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे 6 महत्त्वाचे निर्णय

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे 6 महत्त्वाचे निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे 6 महत्त्वाचे निर्णय

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026