• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बदलत्या परिस्थितीत जगण्यास सक्षम होणे हाच उपाय आहे – संदीप भाजीभाकरे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 17, 2021
in इतर घडामोडी
0
बदलत्या परिस्थितीत जगण्यास सक्षम होणे हाच उपाय आहे – संदीप भाजीभाकरे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – कोरोना ने निर्माण केलेल्या विशिष्ट परिस्थितीतून तगून जाण्यासाठी बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढवली पाहिजे असे प्रतिपादन मुंबई पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी काल सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना केले. सोलापूर सोशल फाउंडेशन च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून या ऑनलाईन व्याख्यानमालेला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. श्री भाजीभाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती आणि आपले जीवन यावर विचार मांडले.
कोरोनामुळे निर्माण परिस्थितीत कॉमन सेन्स आणि विवेक बुद्धी यांच्या मदतीनेच आपण त्याचा प्रतिकार करू शकतो असे श्री भाजीभाकरे म्हणाले.
मला कोरोना होणारच नाही अशा बेफिकिरी मध्ये काही लोक राहतात हे एक टोक आहे. या टोकावर जगणारे लोक कसलीच काळजी घेत नाहीत. तर दुसऱ्या टोकाला कोरोना झाल्यामुळे खुपच घाबरुन जाणारे लोक आहेत. या दोन स्थिती मधला सुवर्णमध्य म्हणजेच कोरोनाशी जुळून घेऊन जगणे.
तेव्हा या काळामध्ये सुरक्षित जगणे म्हणजे थोडीशी लक्षणे दिसताच ताबडतोब चाचणी करून घेणे आणि कोरोना झालाच तर त्याला धैर्याने तोंड देणे आहे असेही श्री भाजीभाकरे यांनी सांगितले. मानसिक व शारीरिक फिटनेस अतिशय महत्वाचा फॅक्टर या रोगाचा मुकाबला करण्याकरिता असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये उल्लेख केला.

Previous Post

तोत्के चक्रीवादळ : मुख्यमंत्र्यांनी घेतला नुकसानीचा आढावा

Next Post

देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
इतर घडामोडी

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
Next Post
देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू

देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026