• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरातील कोरोना रोखण्यासाठी महापौरांनी घेतली बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
April 12, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहरातील कोरोना रोखण्यासाठी महापौरांनी घेतली बैठक
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : शहरात कोविड19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या अनुषंगाने आज महापौर श्रीकांचना यन्नम यांनी covid-19 या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात महापौर कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर,अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे,आरोग्य अधिकारी बिरुदेव दुधभाते आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील हॉस्पिटल मध्ये किती बेड शिल्लक आहेत याची माहिती दररोज लोकांना व्हावी अशी डिजिटल बोर्ड लावण्यात यावे.व विविध व्हाट्सअप ग्रुप वर त्याची माहिती उपलब्ध करून द्यावी तसेच कोविड केअर सेंटर व कॉरटाइन सेंटर येथे स्वच्छता ठेवावी व दर्जेदार सकस आहार त्यांना देण्यात यावे. त्याठिकाणी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता कोविड केअर सेंटर मध्ये असावी तसेच महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा लसीकरणाची माहिती त्या त्या आरोग्य केंद्रावरती बोर्ड तयार करून लावण्यात यावे जेणेकरून नागरिकांना त्याची माहिती मिळेल तसेच रेडमीसीवर इंजेक्शन, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता आदींबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली तसेच महापौर श्रीकांचना यन्नम यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना लवकरात लवकर करावे असे सूचना प्रशासनाला यावेळी दिले.

Previous Post

गुढीपाडवा

Next Post

भारतात गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद

Related Posts

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
Next Post
भारतात गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद

भारतात गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद

ताज्या बातम्या

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026