• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असेल – पालकमंत्री गोरे

Yes News Marathi by Yes News Marathi
January 9, 2026
in इतर घडामोडी
0
मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असेल – पालकमंत्री गोरे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – आज शनिवार (दि. 10) होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. ना. गोरे यांनी सभा स्थळाची पाहणी करून आढावा घेतला.

यंदाच्या महापालिका निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजपसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सर्व 26 प्रभागातून 102 उमेदवार दिले आहेत. या भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी दुपारी साडेबारा वाजता हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर जाहिर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः या सभेच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी दुपारी या सभेच्या ठिकाणची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली, यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, बिज्जू प्रधाने, विजय कुलथे यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापूरकरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरकरांसाठी मोठया प्रमाणात योजना आणल्या असून, शहराचा पाणी पुरवठा पाईपलाईन, विमानसेवा, आयटी पार्क अशा अनेक योजना कार्यान्वित होत आहेत. देवभाऊ याबरोबर अनेक विकास कामांच्या योजना सोलापूरला देणार आहेत. त्यांची ही सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असल्याचे ना. गोरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी काय बोलणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. या सभेस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे

Previous Post

वात्सल्य आस्था वृद्धाश्रमात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या नंदीकौल काठीचे पूजन

Next Post

मतदान यंत्र वितरण व मतमोजणी प्रक्रियेची आयुक्तांकडून पाहणी

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
मतदान यंत्र वितरण व मतमोजणी प्रक्रियेची आयुक्तांकडून पाहणी

मतदान यंत्र वितरण व मतमोजणी प्रक्रियेची आयुक्तांकडून पाहणी

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026