• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन झालेली देशातील पहिली संस्था…

Yes News Marathi by Yes News Marathi
July 19, 2025
in इतर घडामोडी
0
पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन झालेली देशातील पहिली संस्था…
0
SHARES
1
VIEWS

केवळ पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी स्थापन झालेली देशातील पहिली संस्था प्रतिबिंब प्रतिष्ठान चंद्रकांत पाटील यांनी दिलेला शब्द पाळला; पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी सहाय्यास प्रारंभसंस्थापक राजा माने यांची माहिती…

सोलापूर – “महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी तसेच मुला-मुलीच्या करिअरसाठी सहाय्य करणारी संस्था स्थापन करा, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आपण करू! “, असा शब्द राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कणेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी दिला होता. त्या शब्दास अनुसरुन प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी पूर्ण पाठबळ त्यांनी दिले आणि आता राज्यातील पत्रकारांच्या मुला-मुलीच्या करिअरसाठी तसेच कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष मदत देण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष असलेल्या राजा माने यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. राज्यातील गरजू पत्रकारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव दीपक नलावडे, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य संघटक तेजस राऊत, राष्ट्रीय सहसमन्वयक मुरलीधर चव्हाण, मुंबई शहर कार्याध्यक्ष शशिकांतभाऊ देशमुख, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत कटारे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागणे सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक राजाराम मस्के, सोलापूर शहराचे अध्यक्ष परशुराम कोकणे आदी उपस्थित होते. खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करून एका कागदावरील अर्ज व्हॉट्सअॅप द्वारे 8668343024 या नंबरवर पाठवावा. https://forms.gle/URAaTFEWhFe7rzVQ9

शैक्षणिक मदत आर्थिक सहाय्यासाठी अर्ज –

प्रतिबिंब प्रतिष्ठान (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक मदतीसाठी)

खेळ / क्रीडा सहाव्यासाठी अर्ज –

प्रतिबिंब प्रतिष्ठान (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या मुला-मुलींच्या खेळ / क्रीडा सहाय्यासाठी)

https://forms.gle/URAaTFEWhFe7rzVQ9

वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचा अर्ज-

प्रतिबिंब प्रतिष्ठान (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय उपचारासाठी)

https://forms.gle/rDK8kiLWGZhQfQ5Y6 असे राजा माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Previous Post

सोलापुरातील प्राणी संग्रहालयाबाबत प्रवीण सिंह परदेशी यांनी घेतली बैठक…

Next Post

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात वर्षात ३४०० नॉर्मल, ४४५३ सिझर प्रसूती…

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात वर्षात ३४०० नॉर्मल, ४४५३ सिझर प्रसूती…

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात वर्षात ३४०० नॉर्मल, ४४५३ सिझर प्रसूती…

ताज्या बातम्या

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026