• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लतादीदींच्या वयाच्या 9 व्या वर्षी सोलापुरात झाला होता पहिला कार्यक्रम…!

Yes News Marathi by Yes News Marathi
February 6, 2022
in मुख्य बातमी
0
लतादीदींच्या वयाच्या 9 व्या वर्षी सोलापुरात झाला होता पहिला कार्यक्रम…!
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : (अविनाश व्यंकटेश कुलकर्णी) लतादीदींचा पहिला जाहीर कार्यक्रम वयाच्या ९ व्या वर्षी सोलापुरात झाला याचा सोलापूरच्या नागरिकांना अभिमान आहे सरस्वती चौकजवळील एका बंगल्याच्या मोकळ्या जागेत झालेल्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात लतादीदींनी खंबावती रागातील चीज व दोन नाट्यगीते सादर करून आपल्या गानकलेच। ठसा उमटविला वाहवा , बहोत अच्छे ची बरसात होऊ लागली या कार्यक्रमाचे वर्णन करताना मूळचे सोलापूरचे प्रसिद्ध बासरीवादक कै अरविंद गजेंद्रगडकर यांनी एका लेखात लिहिले आहे की एके रात्री मास्टर यांची रागदारीची आणि नाट्यसंगीताची मैफल कुणीतरी सोलापुरात ठरवली होती गाण्याची साथ लता मंगेशकर असे लिहिले होते तिकीट होते फक्त 8 अने मास्टर दीनानाथ यांना बघण्यासाठी अनेक जण आले होते पडदा उघडला दीनानाथ यांच्या मागे काटकोळी पण तेजस्वी डोळ्यांची लता तंबोरा घेऊन बसली होती या कार्यक्रमात दीनानाथ यांचा आवाज लागत नव्हता ते विलक्षण थकलेले दिसत होते त्यामुळे त्यांचा आवाज नीट लागत नव्हता एकदोन रागा तल्या चिजा व एक नाट्यपद त्यांनी कसेबसे सादर केले प्रयनत्न करूनही त्यांचा आवाज वर जाईना ते बाजूला झाले लताला पुढे यायची खूण केली आणि म्हणाले आता हिचे गाणे ऐका लता सरसावून बसली आणि तिने पहिलाच स्वर असा लावला ,की ते सगळे दरिद्री मरगळ लेले सभागृह सोनेरी चैतन्याने झगम गू लागले दिव्यत्वाचा स्पर्श झालेला आवाज म्हणजे काय असतो याचा सर्वाना घडलेला तो साक्षात्कार होता थरारून टाकणारा क्षणात दिव्यत्वाचे दर्शन घडवणारा सुरेल, सर्वांगसुंदर, सोनेरी साक्षात्कार । मघाशी एवढीशी दिसणारी चिमुरडी लता आता आभाळाहू न मोठी दिसत होती तो दिवस , स्वरानुभव सर्वांच्या अंतकरणावर कायमचा कोरला गेला.

सोलापूर महानगरपालिकेतर्फे 19 फेब्रुवारी 1994 रोजी पार्क मैदानावर शरद पवार , सुशीलकुमार शिंदे, विजय दादा मोहिते पाटील व तत्कालीन महापौर मनोहर सपाटे यांच्या उपस्थित फेटा बांधून, शाल व पुष्पहार घालून तसेच चांदीच्या करंडक, मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मोगरा फुलला , मोगरा फुलला या गाण्याचे एका कडवं सुरेल आवाजात गाऊन दीदींनी या कार्यक्रमाचा समारोप केला टाळ्यांचा कडकडाट झाला हा कार्यक्रम पाहण्याचे भाग्य आम्हा पत्रकारांना लाभले लतादीदींच्या कर्तुत्वाला सलाम.

Aaj hamare parichit Upendra Chinchore ji ka phone aaya,unhone mujhe bataaya ki aapne apna pehla classical performance ,pitaji ke saath 9th Sep 1938 ko Solapur mein diya tha. Ye photo us waqt show publicity ke liye kheechwaayi thi.Yaqeen nahi hota ki gaate hue 83 saal hogaye. pic.twitter.com/Fkcpug1pJb

— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) March 29, 2021
Previous Post

राहुल गांधींची लतादीदींनी श्रद्धांजली

Next Post

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार

Related Posts

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
Next Post
लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026