• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चिमण्यांची घरटी बनविण्यासाठी कन्यांचा चिवचिवाट

Yes News Marathi by Yes News Marathi
March 19, 2022
in मुख्य बातमी
0
चिमण्यांची घरटी बनविण्यासाठी कन्यांचा चिवचिवाट
0
SHARES
0
VIEWS

जागतिक चिमणी दिन ; पोलीस आयुक्तलय ,एन सी सी एस आणि भू.म .पल्ली कन्या प्रशालेचा संयुक्त उपक्रम

सोलापूर – शहरातील सिमेंटच्या इमारतींमुळे अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा असलेल्या चिमण्यांची संख्या रोडावली आहे .जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधत आपल्या घराभोवती ते परत येण्यासाठी त्यांची घरटी बनविण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थीनीनी दोन हजार घरटी बनविली. या कार्यक्रमाची सुरुवात पोलिस आयुक्त हरिष बैजल यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त पांडुरंग दिड्डी, विजयकुमार गुलापल्ली,एनसीसीएस चे भरत छेडा, मुख्याध्यापिका गीता सादूल,उपमुख्याध्यापक ,युवराज मेटे , पर्यवेक्षिका प्रणिता सामल हे उपस्थित होते . प्रास्ताविकात बोलताना गीता सादूल यांनी जैवविविधतेत प्रत्येक सजीवाचे रक्षण करणे महत्वाचे आहे . चिऊताईसाठी घरटी बनवीत ते नामशेष होण्यापासून वाचविणे हा उद्देश आहे . महाराष्ट्रात सोलापूरची ओळख स्पॅरोसिटी अशी व्हावी असे बैजल साहेबांचे स्वप्न असून खारीचा वाटा उचलत उपक्रमात सहभागी झालो आहोत . असे त्या म्हणाल्या .

पोलीस आयुक्त हरिष बैजल म्हणाले की, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार होणे आवश्यक असून त्यातून भावी पिढी तयार होते .लोकसंख्येच्या प्रमाणात चिमण्यांची संख्या वाढण्यासाठी घराच्या आसपास घरटी ठेवावीत असे आवाहन केले .एनसीसीएस चे भरत छेडा यांनी शास्त्रोक्त पद्धतीने घरटी बनविण्यासोबत त्याची निगा कशी राखावी आणि सुरक्षिततेचे उपाय याबद्दल माहिती दिली अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा कोटा यांनी केले तर युवराज मेटे यांनी आभार मानले .

एनसीसीएस च्या सदस्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनीनी दोन हजार घरटी तयार केली . त्यांची ‘चिमणी वाचवा ‘ अक्षरात मोठया आकारात मांडणी केली . या चिमण्यांनो परत फिरा रे आपल्या घरचा एक कोपरा चिऊताईसाठी,चारा पाणी ठेऊन जिव्हाळा दाखवू यासारखे संदेश असलेले फलक मान्यवरांच्या हस्ते फुग्यांसाह आकाशात सोडण्यात आले .यावेळी मुलींनी एकच जल्लोष केला . कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Previous Post

डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य व्हॉलिबॉल स्पर्धेचे शानदार सुरुवात

Next Post

राज्यात उष्णतेची लाट कायम

Related Posts

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
Next Post
राज्यात उष्णतेची लाट कायम

राज्यात उष्णतेची लाट कायम

ताज्या बातम्या

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!नागपंचमीनिमित्त आस्था रोटी बँकेकडून २०० निराधार व गरजू महिलांना स्नेहभेट

August 16, 2026
मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मंगळवेढा तालुक्यातील जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

August 16, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026