• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

54 मीटर रस्त्याची महापालिका आयुक्त ओंबासे यांनी केली पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 25, 2025
in इतर घडामोडी
0
54 मीटर रस्त्याची महापालिका आयुक्त ओंबासे यांनी केली पाहणी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज विभागीय कार्यालय क्रमांक ६च्या हद्दीत विविध महत्त्वपूर्ण विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.सार्वजनिक शौचालयांची पाहणी व दुरुस्तीची कामे दमाणी नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. येथे शौचालय दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली असून लाईट व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नियमित देखभाल याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच थोबडे वस्ती येथील सार्वजनिक शौचालयालाही भेट देत स्वच्छता व सोयीसुविधांची तपासणी केली. आवश्यक तेथे तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.५४ मीटर रस्ता तसेच ५४ रस्ता-ब्रिज परिसरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी करताना आयुक्तांनी त्या कामांना गती देण्याचे आदेश दिले. नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण सुरु असून आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांचीही आयुक्तांनी पाहणी केली. हे काम अंतिम टप्प्यात असून ३० डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या. परिसर अधिक आकर्षक व व्यवस्थित होण्यासाठी विविध घटकांची पाहणी करण्यात आली.त्यानंतर एजीबेशन सेंटर समोरील महापालिककेच्या वर्किंग वुमेन्स हॉस्टेल व भक्त निवास प्रकल्पाचे नियोजित वर्किंग वुमेन्स हॉस्टेल तसेच रूपा भवानी मंदिराच्या मागील बाजूस प्रस्तावित भक्त निवास प्रकल्पांची पाहणी करून आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. प्रकल्पांसाठी आवश्यक कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा आदेशही देण्यात आला.या पाहणी दौर्‍यात नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, विभागीय अधिकारी जावेद पानगल, प्रकाश दिवाणजी तसेच प्रकाश सावंत, मनोज जाधव, सागर खरोसेकार आदी मान्यवर उपस्थित होते.महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या सर्व विकासकामांचे दर्जेदार व वेळेत पूर्णत्वासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाहणी करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

Previous Post

टीईटी पेपरफुटीच्या वृत्ताचे परीक्षा परिषदेकडून खंडन

Next Post

सोलापुरात वात्सल्य रोटरी वूमन मिल्क बँकेचा शुभारंभ

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
Next Post
सोलापुरात वात्सल्य रोटरी वूमन मिल्क बँकेचा शुभारंभ

सोलापुरात वात्सल्य रोटरी वूमन मिल्क बँकेचा शुभारंभ

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026