• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 23, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जुळे सोलापुरात स्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात साजरा..

by Yes News Marathi
April 10, 2024
in इतर घडामोडी
0
जुळे सोलापुरात स्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात साजरा..
0
SHARES
109
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा समर्थ नगर जुळे सोलापूर येथे आयोजन करण्यात आला होता.
तसेच त्या दिवशी विविध कार्यक्रमही ठेवण्यात आले आहेत.. सकाळी सहा वाजता भजनाचा कार्यक्रम. कलश मिरवणूक महाराजांची आरती व पाळणा त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते तसेच सायंकाळी सात वाजता महाराजांची आरती लक्ष दिपोत्सव एक कार्यक्रमही ठेवण्यात आले होते..

सदरील कार्यक्रमाचे आयोजन वैशाली शहापुरे , चंद्रकांत शहापुरे, आधारस्तंभ युवराज राठोड श्रद्धा शहापुरे, अनिता राठोड, शकुंतला मोरे, मीनाक्षी राठोड, विद्या कोळी, रेश्मा सोलंकर, रेश्मा सोनलकर, अपर्णा प्रयाग, ज्योती पवार, रोहिणी माने, कल्पना रोकडे ,राजश्री गायकवाड आधी भक्तगण उपस्थित होते

Tags: celebratedSwami Samarth Manifest Day
Previous Post

अलकुंटे परिवाराच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा..

Next Post

दक्षिण सोलापुरात भाजपचा काँग्रेसला धक्का

Next Post
दक्षिण सोलापुरात भाजपचा काँग्रेसला धक्का

दक्षिण सोलापुरात भाजपचा काँग्रेसला धक्का

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group