• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऊस गाळप शुल्कामधून शासन करणार अब्जावधी रुपयाची वसुली..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 3, 2025
in इतर घडामोडी
0
ऊस गाळप शुल्कामधून शासन करणार अब्जावधी रुपयाची वसुली..!
0
SHARES
0
VIEWS

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात ऊस कारखाने सुरू होऊ लागले आहेत. मात्र यंदाच्या वर्षी ऊस गाळप शुल्कातून अब्जावधी रुपये वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. गोपीनाथ मुंडे ऊस कामगार कल्याण मंडळास ऊस गाळप केलेल्या प्रतिटनासाठी प्रति दहा रुपये तसेच पूर मदत निधीसाठी प्रति टन पाच रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्रात एका हंगामात सुमारे 844 लाख टन उसाचे गाळप होते. यातून प्रति टन 15 रुपये गाळपशुल्क वसूल केले जाणार आहेत. याबाबतचे परिपत्रक साखर आयुक्तांनी सर्व साखर कारखान्यांना पाठविले आहे. याला आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील बारामती अग्रो कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबत 13 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Previous Post

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची एडवेंचर पार्क,स्ट्रीट बाजार व रंगभवन प्लाझा येथे केली पाहणी..

Next Post

SSS क्रिडा भारती क्रिकेट क्लबला विजेतेपद

Related Posts

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
इतर घडामोडी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
Next Post
SSS क्रिडा भारती क्रिकेट क्लबला विजेतेपद

SSS क्रिडा भारती क्रिकेट क्लबला विजेतेपद

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
महात्मा जोतिराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध वैचारिक उपक्रमांचे आयोजन

महात्मा जोतिराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध वैचारिक उपक्रमांचे आयोजन

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026