आदित्य चटके, तन्मय वाघमोडे, हर्ष जगताप, तनिष्क रंगरेज, यशराज सरवदे, संकल्प सोनटकले. पियुष निकम केवशेश केवरेश पवार चमकले.
सोलापुर – डोणगाव रोड येथील पुष्प जिमखाना मैदानावर खेळल्या गेलेल्या क्रिडा भारती युनाटेड चॅम्पीयनस ट्रॉफी क्रिकेट सामन्यात क्रिडा भारती क्लबने युनायटेड क्लबचा 4-1 असा पराभव केला अंतिम सामन्यात 43 धावांती सामना जिंकला प्रथम फलंदाजी करताना क्रिडा भारती क्लबने 30 षटकात 157 धावा केल्या.
तुन्मथ वाघमोडे 52 हर्ष जगताप 31 व आदित्य चटके यांने 16 घाषा केल्या युनायटेड क्लबकडुन पियुष निकम 26 धावा देन ३ गडी बाद केले व ध्रुव शिंदे 15 द्यावा देन 2 गडी बाद केले. युनायटेड 30 षटकात सर्व गडी बाद 114 धावांवर क्लब संघाने रोखून क्रिडा भारतीने सामना जिंकला. ध्रुव नैनिश गरमपल्ली ।। धावा यशराज संखदे 8 धावा ध्रुव शिंदे 14 केल्या. संकल्प सोनटकले 18 घावा देन 4 केले. सिदार्थ कोरे, आदिती गोरे, अथर्व पाटील, 4 गडी बाद शिवरान चहे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.’ मालीकावीर आदित्य चटके हा ठरला. उत्कृष्ट गोलंदाज आदित्य चटके, उत्कृष्ट फलंदाज तन्मय वाघमोडे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तनिष्क रंगरेज हा ठरला.
विजयी क्रिडा भारती संघाला मुख्य मार्गदर्शक अनिल सांम्राणी सर व क्रिडा भारतीचे पदाधिकारी राजेश कळमणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा भारती संघ विजयी ठरला.


