• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेवाग्राम स्थानकावर अत्याधुनिक डिस्ट्रिब्युटेड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीचे यशस्वी कार्यान्वयन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 8, 2026
in Blog
0
सेवाग्राम स्थानकावर अत्याधुनिक डिस्ट्रिब्युटेड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीचे यशस्वी कार्यान्वयन
0
SHARES
1
VIEWS

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने 07 जून 2026 रोजी सेवाग्राम स्थानकावरील अत्यंत जटिल आणि महत्त्वपूर्ण यार्ड पुनर्रचना काम यशस्वीरित्या पूर्ण करून क्योसान आधारित डिस्ट्रिब्युटेड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित केली आहे. तिसरी व चौथी रेल्वेमार्ग उभारणी प्रकल्प तसेच आधुनिक सिग्नलिंग व्यवस्थेच्या उन्नतीकरणाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

या प्रकल्पांतर्गत 26 वर्षे जुनी सीमेन्स पॅनेल इंटरलॉकिंग प्रणाली बदलून अत्याधुनिक डिस्ट्रिब्युटेड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली बसविण्यात आली आहे. यामुळे स्थानकावरील अंतर्गत व बाह्य सिग्नल व दूरसंचार उपकरणांची विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि देखभाल सुलभता यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

यार्ड पुनर्रचना कामादरम्यान सुरक्षिततेत अधिक वाढ करण्यासाठी 02 ग्राउंड फ्रेम पॉइंट्स हटविण्यात आले आहेत. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होणार आहे.

वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी अतिरिक्त UDL-1 आणि UDL-3 लाईन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रवासी तसेच मालवाहतूक गाड्यांचे संचालन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

या कामामुळे विविध मार्गांच्या क्रॉसिंग स्टँडिंग रूम क्षमतेतही लक्षणीय वाढ झाली आहे. अप लूप लाईनची CSR क्षमता 705 मीटरवरून 780.181 मीटरपर्यंत वाढली असून त्यात 75.181 मीटरची वाढ झाली आहे. डाउन मेन लाईनची CSR क्षमता 585 मीटरवरून 926.212 मीटरपर्यंत वाढली असून त्यात 342.212 मीटरची उल्लेखनीय वाढ झाली आहे. तसेच अप लूप लाईनची CSR क्षमता 698 मीटरवरून 780 मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. अप/डाउन कॉमन लूप लाईनची CSR क्षमता 854 मीटरपर्यंत तर डाउन लूप लाईनची CSR क्षमता 835.902 मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

या आधुनिक सिग्नलिंग प्रणाली व यार्ड विकासामुळे अधिक लांबीच्या मालगाड्यांचे संचालन सुलभ होणार असून स्थानकाची वाहतूक हाताळण्याची क्षमता वाढणार आहे. तसेच भविष्यातील वाढत्या रेल्वे वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे.

सेवाग्राम स्थानकावर डिस्ट्रिब्युटेड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीचे यशस्वी कार्यान्वयन हे मध्य रेल्वेच्या आधुनिकीकरण, क्षमता वृद्धी आणि सुरक्षित रेल्वे संचालनाच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Previous Post

भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

Next Post

आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण
Blog

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन
Blog

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

July 24, 2026
२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन
Blog

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

July 23, 2026
गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण
Blog

गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण

July 23, 2026
इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा
Blog

इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा

July 23, 2026
पुणे- लोणावळा मुसळधार उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक…!
Blog

पुणे- लोणावळा मुसळधार उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक…!

July 23, 2026
Next Post
आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026