• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

९ महिन्यांच्या बाळावर आणि ९१ वर्षीय नागरिकावर एसीएस हॉस्पिटलमध्ये यशस्वी अतिजटिल ‘टॅव्ही’ व ‘पीडिए डिव्हाईस क्लोजर’ शस्त्रक्रिया

Yes News Marathi by Yes News Marathi
December 5, 2025
in इतर घडामोडी
0
९ महिन्यांच्या बाळावर आणि ९१ वर्षीय नागरिकावर एसीएस हॉस्पिटलमध्ये यशस्वी अतिजटिल ‘टॅव्ही’ व ‘पीडिए डिव्हाईस क्लोजर’ शस्त्रक्रिया
0
SHARES
1
VIEWS

सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठे यश—तज्ज्ञांकडून कौतुकाचा वर्षाव

सोलापूरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी दोन अतिशय जटिल हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील अवघ्या ९ महिन्यांच्या बाळावर ‘पीडिए डिव्हाईस क्लोजर’ आणि लातूर येथील ९१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकावर ‘टॅव्ही’ ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी उपचारांची माहिती डॉ. सिद्धांत गांधी आणि डॉ. राहुल कारीमुंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

९१ वर्षीय रुग्णावर अत्याधुनिक ‘टॅव्ही’ शस्त्रक्रिया

लातूर येथील वयोवृद्ध रुग्णाला दम लागणे, छातीत दुखणे व भोवळ या तक्रारी वाढल्या होत्या. तपासणीत हृदयातील झडप पूर्णपणे खराब झाल्याचे निष्पन्न झाले. पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया करणे धोकादायक असल्याने, पायातील रक्तवाहिनीतून झडप बदलण्याची ‘टॅव्ही’ प्रक्रिया करण्यात आली.डॉ. सिद्धांत गांधी आणि त्यांच्या टीमने कौशल्यपूर्ण पद्धतीने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. रुग्णाने उपचाराला उत्तम प्रतिसाद दिला असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

९ महिन्यांच्या बाळावर अवघड ‘पीडिए डिव्हाईस क्लोजर’

विजयपूर जिल्ह्यातील इंडी येथील ९ महिन्यांच्या बाळाच्या हृदयाला तब्बल ६ मिमीचे छिद्र असल्याचे निदान झाले होते. आर्थिक अडचणीमुळे पालकांना मोठ्या शहरांत उपचार करणे शक्य नव्हते. यावेळी डॉ. राहुल कारीमुंगी यांनी जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करीत, सोलापुरातच ७०% कमी खर्चात ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.बाळाचे वजन केवळ ४ किलो असल्याने धोका अधिक होता, तरीही उपचार यशस्वी ठरले. या दोनही शस्त्रक्रियांमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हृदय उपचार सुविधा आता सोलापुरातच उपलब्ध असल्याचे सिद्ध झाले आहे, असे वैद्यकीय विशेषज्ञांनी सांगितले. एसीएस हॉस्पिटलच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

‘फ्युचर ऑफ कार्डियाक इंटरव्हेन्शन’ प्रदर्शन

हृदयरोग उपचारात येणाऱ्या भविष्यातील तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी एसीएस हॉस्पिटलतर्फे भैय्या चौकात ‘फ्युचर ऑफ कार्डियाक इंटरव्हेन्शन’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.यात अँजिओप्लास्टी, लेझर तंत्रज्ञान, ‘इंपेला’ यंत्र, फुफ्फुसातील रक्तगुठळ्या काढण्यासाठी ‘इनारील’ प्रणाली यांसह आधुनिक उपकरणांचे प्रात्यक्षिक मांडण्यात येणार आहे.सोलापूरकरांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन रुग्णालयाने केले आहे.

Previous Post

आनंदाची बातमी! रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला, गृहकर्जाचा EMI कमी होणार….

Next Post

51 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; धाराशिव, सोलापूर, ठाणे व पुण्याची जोरदार कामगिरी

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
51 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; धाराशिव, सोलापूर, ठाणे व पुण्याची जोरदार कामगिरी

51 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; धाराशिव, सोलापूर, ठाणे व पुण्याची जोरदार कामगिरी

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026