• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डोळे ‘झाकून’ आ. सुभाष बापूंनी घेतला शिवसेनेचा पाठिंबा..!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 17, 2025
in इतर घडामोडी
0
डोळे ‘झाकून’ आ. सुभाष बापूंनी घेतला शिवसेनेचा पाठिंबा..!
0
SHARES
1
VIEWS

बाजार समिती निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांना शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

सोलापूर : महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार असून प्रत्येक निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवण्यात येत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीतही महायुतीचा धर्म म्हणून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री सि‌द्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे शासन नियुक्त बाजार समिती संचालक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी सांगितले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील दोन नंबरची अग्रगण्य बाजार समिती असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार यांच्या हितासाठी व कल्याणसाठी या निवडणुकीत शिवसेना परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा देत आहे. काही स्वार्थी लोकांनी अघोरी युती करत शेतकरी व्यापारी, हमाल, तोलार यांना देशोधडीला लावण्यासाठी व स्वार्थासाठी काँग्रेस सोबत हात मिळवणी करत पॅनल उभे केले आहे.

या पॅनलला शेतकरी सभासद बंधूनी कडाडून विरोध करावा व आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही यावेळी मनिष काळजे यांनी केले आहे. पाठिंबा दिल्याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांनी मनीष काळजे यांचे आभार मानले.

Previous Post

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अघ्यासन केंद्रामार्फत विद्यापीठात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Next Post

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात

Related Posts

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
Next Post
निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात

ताज्या बातम्या

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026