• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एसटीची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट

Yes News Marathi by Yes News Marathi
April 26, 2021
in मुख्य बातमी
0
एसटीची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना व निर्बंधामुळे एसटीचे उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षाही कमी झाले आहे. परिणामी एसटीची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली असून राज्य सरकारकडे दोन हजार कोटी रुपयांची मागणी के ली आहे. यातून कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधन खर्चासह दैनंदिन खर्च भागवला जाणार आहे.

मार्च २०२० पासून राज्यात करोनाचा विळखा वाढू लागला. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला. संसर्गाच्या भीतीने अनेक प्रवाशांनी पाठ फिरवली. त्याचप्रमाणे टाळेबंदीमुळे फक्त मुंबई महानगरात अत्यावश्यक सेवा आणि परराज्यात जाणाऱ्या कामगारांची वाहतूक के ली. टाळेबंदी शिथिल होताच एसटीची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली; परंतु उत्पन्न बुडाल्याने एक लाख कर्मचाऱ्यांचे वेतन व दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले. त्या वेळी कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिन्यांचे वेतनही मिळत नव्हते. अखेर राज्य सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन मिळण्यास सुरुवात झाली. एसटीला २०२०-२१ साठी राज्य सरकारने एक हजार कोटी रुपयांची मदत के ली. त्यामुळे एसटी तग धरू शकली. गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपासून करोनाचा संसर्ग कमी होऊ लागला. टाळेबंदी शिथिल होताच पुन्हा एसटीची प्रवासी संख्या व उत्पन्न काहीसे वाढू लागले; परंतु फे ब्रुवारी २०२१ पासून पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आणि त्याचा फटका एसटीला बसू लागला. करोनाची धास्ती व निर्बंधांमुळे राज्यात एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होत गेली. एसटीमधून १५ फे ब्रुवारी रोजी ३३ लाख प्रवाशांनी प्रवास के ला होता. त्या वेळी १६ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते, तर मार्चच्या मध्यापर्यंत प्रवासी संख्या थेट २२ लाखांपर्यंत पोहोचतानाच दररोजचे उत्पन्न दहा कोट रुपयांपर्यंत गेले. त्यानंतर हा आलेख आणखी खाली होत गेला. करोनापूर्व काळात एसटीतून दररोज ५८ लाख प्रवासी प्रवास करीत होते आणि दररोज २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते; परंतु या उद्दिष्टापर्यंत एसटी आता पोहोचूच शकली नाही. पुन्हा लागलेल्या टाळेबंदीमुळे एसटीवर आणखी आर्थिक संकटच कोसळले. यातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारकडे २ हजार कोटी रुपयांची मागणी महामंडळाने के ली आहे. या संदर्भात व्यवस्थापैकीय संचालक शेखर चन्ने यांना विचारले असता, राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी के ल्याचे ते म्हणाले.

Previous Post

सोलापूर शहरात ४४२ नवीन व्यक्तींना कोरोना, १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

Next Post

आर अश्विनने आयपीएलच्या सामन्यांतून घेतली माघार

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
Next Post
आर अश्विनने आयपीएलच्या सामन्यांतून घेतली माघार

आर अश्विनने आयपीएलच्या सामन्यांतून घेतली माघार

ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026